Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वाशिम जिल्हातील मालेगाव येथे कुजलेल्या अवस्थेत पोत्यात बांधलेल्या मिळून आला अनोळखी महिलेचा मृत्यूदेह.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 21, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
वाशिम जिल्हातील मालेगाव येथे कुजलेल्या अवस्थेत पोत्यात बांधलेल्या मिळून आला अनोळखी महिलेचा मृत्यूदेह.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सीमा सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मालेगाव;- पोलीस स्टेशन हद्दीतील खवले वेटाळ ते इराळा जाणाऱ्या पांदण रोडवरील शिवारात एका नाल्यात अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोत्यात बांधलेल्या सापडल्याने तालुक्यामध्ये खळबळ उडाली असून घटनेची माहिती समजताच मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हळे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी भेट दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 19 मे रोजी 2 वाजताच्या सुमारास खवले वेटाळ ते इराळा जाणाऱ्या पांदण रोडवरील शिवारात एका नाल्यात पांढऱ्या रंगाचा खताच्या पोत्यामध्ये हाडे व मासाचे तुकडे पोत्यात बांधलेल्या अवस्थेत काहींनी पाहिले. याची माहिती मालेगाव पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदना साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून अहवाल आल्यावर पुढील माहिती समजणार आहे. मालेगाव पोलिसांनी या प्रकरणी 212/23 क भा.द.वि 302, 201 अन्वये अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक आव्हाळे यांनी दिली.

ओळख पटविण्याचे आव्हान… घटनास्थळी मृतकाच्या अंगावर आणि आजूबाजूला काही वस्तू मिळून आल्या त्यात, एक निळ्या पांढऱ्या रंगाचे काचेचे चौकोनी मनी असलेले ब्रासलेट, हिरव्या रंगाचा 9 बांगड्या, लाल रंगाचा 2 बांगड्या, एक फिकट पिवळा रंगाचा सलवार ज्यावर गुलाबी रंगाचे फुले व हिरव्या रंगाची पानाची डिजाइन आहे, एक गुलाबी रंगाची कुर्ती, गळ्यात पंचरंगी धागा असे साहित्य मृत्युदेहा बरोबर मिळून आले. याबाबत कुणाला माहिती असेल तर ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांनी केले.

काय आहे प्रकरण.. मालेगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. 19 मे रोजी साक्षीदार यांनी माहिती दिली की, मालेगांव टाऊन मधील खवले वेटाळा मधुन इराळा कडे जाणाऱ्या पांदण रोड वर एका नाल्याचे शेजारी चेतन राजे याचे शेताचे बांधावर एक पांढऱ्या रंगाचे नीम कोटेड उजाला यरिया 46%N खताचे पोते असुन त्यामधुन दुर्गंधी येत आहे. तसेच त्याचे शेजारी हाडांचे अवशेष पडलेले आहे. वरुन घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावरील पोत्यामध्ये असलेले हाडांचे अवशेष व कुजलेले मास तसेच आजु बाजुला पडलेले हांडाचे अवशेष पाहुन सदरचे हाडे व मास हे मानवी असल्याचे सांगीतल्याने वरुन सदर प्रकरणात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तरी वरील वर्णनाचे स्त्री आपले पो.स्टे. ही मधुन मिर्तीग असल्यास किंवा घटनास्थळावरून मिळुन आलेल्या वस्तु पो.स्टे. मध्ये दाखल असलेल्या मिसींग प्रकरणा सोबत मिळत जुळत असल्यास खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान मालेगाव पोलिसांनी केले. दत्तात्रय आव्हाळे, पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन मालेगांव मो. न. 9657019555 गजानन तडसे 9673567002, ASI रवि सैबेवार 9823139289, पोहेकॉ. कैलास कोकाटे 8888692555, नापोकॉ. आशिष विडवे 9561000275

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

चिखली पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी सराईत चोरास ठोकल्या बेडया दोन मोटर सायकल चोरीचे व दोन लॅपटॉप चोरीचे असे एकुन ४ गुन्हे उघड

Next Post

हंसराज अहीर यांच्या हस्तक्षेपाने यशस्वी तोडगा CMD यांचेशी चर्चेनंतर त्या 145 कामगारांना वणी क्षेत्रात लवकरच नियुक्ती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हंसराज अहीर यांच्या हस्तक्षेपाने यशस्वी तोडगा CMD यांचेशी चर्चेनंतर त्या 145 कामगारांना वणी क्षेत्रात लवकरच नियुक्ती.

हंसराज अहीर यांच्या हस्तक्षेपाने यशस्वी तोडगा CMD यांचेशी चर्चेनंतर त्या 145 कामगारांना वणी क्षेत्रात लवकरच नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In