Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

‘मराठी उद्योजक मदत केंद्र’ संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी जाहीर मा.खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची अध्यक्षपदी तर आकाश मोहिते यांची उपाध्यक्ष पदी निवड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 22, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, रोजगार, सांगली
0 0
1
‘मराठी उद्योजक मदत केंद्र’ संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी जाहीर मा.खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची अध्यक्षपदी तर आकाश मोहिते यांची उपाध्यक्ष पदी निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- महाराष्ट्रामध्ये दहा लाख मराठी उद्योजक निर्माण करण्याचे ध्येय असलेली आपल्या मराठी बांधवांना नवीन उद्योग धंदा निर्माण करण्यासाठी प्रेरित करणारी अवघ्या काही महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात आपले जाळे निर्माण करणार आहे अशी संघटना ” मराठी उद्योजक मदत केंद्र” याची काल भाजपचे माजी खासदार प्रोफेसर डॉ. सुनील बळिराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली बैठक पार पडली.

यावेळेस बोलताना डॉ सुनील गायकवाड म्हणाले की,येत्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आपण जवळपास दहा लाख मराठी उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आपली कोअर टीम तयार करून आपल्याला सर्वांना एकत्रित व एकजुटीने काम करायचे आहे . केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार च्या सर्व प्रकारच्या सरकारी योजना व्यवसायासाठी लागणारे मार्गदर्शन आपण आपल्या संस्थे मार्फत करणार आहोत. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी जाहीरया वेळी संस्थेचे मार्गदर्शक व सर्वेसर्वा मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यात १) प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड (लातूर) अध्यक्ष पदी निवड २) आकाश मोहिते (सांगली). महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड २) संस्कार पवार (सांगली) कार्यकारी सदस्य ४) ज्ञानेश्वर वारपे (ठाणे). कार्यकारी सदस्य ५) सतीश शिंदे (नाशिक) कार्यकारी सदस्य ६) संदीप पवार (कोल्हापूर). कार्यकारी सदस्य ७) संदीप वंजारे (कोल्हापूर) कार्यकारी सदस्य ८) राजेश एरंडे (सोलापूर) कार्यकारी सदस्य ९) शरद पाटील (पुणे). कार्यकारी सदस्य १०) विनायक गायकवाड ( मुंबई ) कार्यकारी सदस्यत्याच प्रमाणे नवीन उद्योजकांनी याचा लाभ घेण्यासाठी फेसबुक पेज वरती जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

चुनाळा येथील मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या कु. तेजस्विनी हेपट हिचा माजी आमदार निमकर यांनी केला सत्कार

Next Post

वानवडी पोलीस स्टेशन पोलीसांकडून वाहन चोरांविरोधात धडाकेबाज कारवाई वाहन चोरटयाकडून १० दुचाकी वाहने हस्तगत

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वानवडी पोलीस स्टेशन पोलीसांकडून वाहन चोरांविरोधात धडाकेबाज कारवाई वाहन चोरटयाकडून १० दुचाकी वाहने हस्तगत

वानवडी पोलीस स्टेशन पोलीसांकडून वाहन चोरांविरोधात धडाकेबाज कारवाई वाहन चोरटयाकडून १० दुचाकी वाहने हस्तगत

Comments 1

  1. Mansi pathare says:
    3 years ago

    Nice work. Congrats.🙏🏻

    Reply

Leave a Reply to Mansi pathare Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In