Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

आंबेगाव बुद्रुक मधील सोसायटीमध्ये धुडघुस घालत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गणेश उर्फ भावड्या ओव्हाळ व त्याच्या इतर दोन साथीदारांना गुन्हे शाखा, युनिट 2, ने 24 तासाच्या आत केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 22, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आंबेगाव बुद्रुक मधील सोसायटीमध्ये धुडघुस घालत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गणेश उर्फ भावड्या ओव्हाळ व त्याच्या इतर दोन साथीदारांना गुन्हे शाखा, युनिट 2, ने 24 तासाच्या आत केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :-

दि 22/05/2023 रोजी युनिट 2 कडील पो. ह.वा.उज्वल मोकाशी व संजय जाधव यांना त्याचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 317/2023 भा द वि कलम 307,323,504,506,143,148,149,427 व आर्म अॅक्ट कलम 4(25) सह म पो ॲक्ट 37(1)(3),135 या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी भावड्या ओव्हाळ व त्याचे इतर दोन साथीदार आंबेगाव बुद्रुक मधील स्मशानभूमी मध्ये लपून बसले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी युनिट 2 चे प्रभारी क्रांतिकुमार पाटील सो यांना कळविली असता त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे व पोलीस स्टाफ उज्वल मोकाशी , संजय जाधव , गजानन सोनूने , नामदेव रेणुसे, शंकर नवसे, गणेश थोरात, विजय पवार असे घटनास्थळी गेलो असता स्मशानभूमी मध्ये तीन इसम संशयितरित्या दिसून आले. त्यांचे वर्णन हे बातमी प्रमाणे असल्याने त्यांना पोलीस स्टाफ च्या मदतीने ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव १) करण रवी पटेकर राहणार भूमकर ब्रिज बालाजी पार्क समोर नऱ्हे. २) गणेश बाबू ओव्हाळ राहणार जय शिवाजी महाराज चौक आंबेगाव बुद्रुक व ३) भिमशा सुरेश चव्हाण राहणार अमित ब्लूफिल्ड बिल्डिंग शेजारी रसना हाइट्स, आंबेगाव बुद्रुक, पुणे असे सांगितले .
सदर इसमांबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे माहिती घेतली असता त्यांच्यावर वरील प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे समजले. म्हणून नमूद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची ससून हॉस्पिटल येथे वैद्यकिय तपासणी करण्यात आली व पुढील कार्यवाही करिता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे सो, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री.सुनील पवार सो. Unit-2 प्रभारी वपोनि श्री. क्रांतीकुमार पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी ,संजय जाधव, नामदेव रेणुसे, गजानन सोनूने , शंकर नेवसे , उत्तम तारू गणेश थोरात, विजय पवार ,मोहसीन शेख, निखिल जाधव ,अमोल सरडे, पुष्पेन्द्र चव्हाण , समीर पटेल, प्रमोद कोकणे ,नागनाथ राख या पथकाने केली आहे.

Previous Post

वानवडी पोलीस स्टेशन पोलीसांकडून वाहन चोरांविरोधात धडाकेबाज कारवाई वाहन चोरटयाकडून १० दुचाकी वाहने हस्तगत

Next Post

सांगली महानगर पालिकेत मांडण्यात आलेल्या ८७८.५५ करोड च्या बजेटला सेवक लोकहित मंच कडुन विरोध…

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सांगली महानगर पालिकेत मांडण्यात आलेल्या ८७८.५५ करोड च्या बजेटला सेवक लोकहित मंच कडुन विरोध…

सांगली महानगर पालिकेत मांडण्यात आलेल्या ८७८.५५ करोड च्या बजेटला सेवक लोकहित मंच कडुन विरोध…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In