Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

पुण्यात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, महिलेच्या डोक्यावरून गेले ट्रकचे चाक….

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 23, 2023
in अपघात, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, महिलेच्या डोक्यावरून गेले ट्रकचे चाक….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नरेंद्र नायडू पुणे शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील स्वारगेट सातारा रस्त्यावरील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यासमोर एक अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. तत भरधाव वेगात जाणाऱ्या अशोक लेलँड मिक्सर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रक खाली चिरडून दुचाकी वरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुर्गा कुंडलिक जावळकर वय 54 वर्ष असे मृतक महिलेचे नाव असून ट्रक चालक कन्नू स्वामी सुभैया देवर वय 62 वर्ष याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी वंदना रामदास भरेकर आणि दुर्गा कुंडलिक जावळकर या 12 वाजताच्या सुमारास दुचाकीने जात होत्या. यावेळी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यासमोरील स्वारगेट कडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी यांच्या दुचाकीला आरोपीच्या ट्रकने जोराची धडक दिली. या धडकेत दुर्गा कुंडलिक या खाली कोसळल्या आणि ट्रकची चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.

Previous Post

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त वर्धा येथे पोलिसांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

Next Post

वाशिम जिल्हातील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीची कामे होणार, 21 कोटी रु निधी मंजूर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाशिम जिल्हातील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीची कामे होणार, 21 कोटी रु निधी मंजूर

वाशिम जिल्हातील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीची कामे होणार, 21 कोटी रु निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In