Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

तांब्याची भांडी बनवणा-या कंपनीचा पत्रा उचकाटुन त्यामधील चोरी केलेल्या तांब्याच्या भांडयातील १ लाख रुपयांची तांब्याची भांडी / प्लेटा विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 25, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तांब्याची भांडी बनवणा-या कंपनीचा पत्रा उचकाटुन त्यामधील चोरी केलेल्या तांब्याच्या भांडयातील १ लाख रुपयांची तांब्याची भांडी / प्लेटा विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०९/०५/२०२३ रोजीचे रात्रौ २२.०० वा ते दिनांक १०/०५/२०२३ रोजीचे सकाळी ०६.३० वा चे दरम्यान रिया ऍन्टरप्रायझेस, सन ४४ / २ / २ निंबाळकर दस्ती, गुजरवाडी निंबाळकर वाडी रोड, कात्रज, पुणे या तांब्याची भांडी बनविणारे कंपनीचे पत्र्याचे शेड उचकाढून कोणीतरी अज्ञात इसमाने कंपनीतील २,००,०००/- रुपयांची ताब्याच्या भांडी चोरून नेली म्हणून तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असताना सदरया विधीसघर्षीय बालक व त्याचे इतर साथीदारांनी निळुन केला आहे अशी खात्रीशीर बातमी पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे यांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर विधीसंघर्षीत बालकाचा शोध घेवुन त्यास निगडी येथून ताब्यात घेतले आहे. त्याचेकडुन गुन्हयातील चोरी केलेल्या तांब्याच्या मांडयांपैकी १,००,०००/- रुपये किंमतीची सुमारे ७० किलो वजनाची तांब्याची भांडी जप्त केली असुन त्याचेकडे गुन्हयाचा तपास करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदारांचे मदतीने केला असल्याची कबुली दिली आहे. तरी बालकाचे इतर साथीदारांचा शोध चालु असुन त्यांचेकडुन उर्वरीत तांब्याची भांडी व प्लेटा जप्त करणे आहे.

सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण शिरगावकर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेद विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, शैलेश साते, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींना कसण्यासाठी मिळणार हक्काची जमीन, चार एकर जिरायत अथवा दोन एकर बागायत जमीन.

Next Post

जुन्या वादातुन चिखली येथे भरदिवसा फायरिंग करुन खुन करणा-या आरोपीस अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट १, पिंपरी चिंचवड पोलीसांना यश

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
जुन्या वादातुन चिखली येथे भरदिवसा फायरिंग करुन खुन करणा-या आरोपीस अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट १, पिंपरी चिंचवड पोलीसांना यश

जुन्या वादातुन चिखली येथे भरदिवसा फायरिंग करुन खुन करणा-या आरोपीस अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट १, पिंपरी चिंचवड पोलीसांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In