Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

तृतीयपंथी वकील शिवानीच्या प्रयत्नाने गरीब ऑटो चालकास मिळाला न्याय..!

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 26, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
तृतीयपंथी वकील शिवानीच्या प्रयत्नाने गरीब ऑटो चालकास मिळाला न्याय..!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रशांत जगताप संपादक 9766445348

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा/नागपूर:- तृतीयपंथी वकील शिवानी सुरकार, वर्धा ह्या एक सामाजिक कार्यकर्त्या असून मागील काही वर्षांमध्ये त्यांनी अनेक गरिबांच्या समस्या सुद्धा सोडविल्यात तसेच त्या “एक रुग्ण मित्र” देखील आहेत. त्यांनी अनेक गरीब नागरिकांना न्याय मिळून देण्यासाठी आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे.

घटना अशी की, जितेंद्र पिंगळे ह्या ऑटो चालक असून परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी त्यांनी वर्धा येथील उन्नती मोटर्स मार्फत बॅटरीवर चालणारा ऑटो कर्ज घेऊन विकत घेतला होता. पण ऑटोच्या बॅटरी मध्ये काही दोष असल्यामुळे ऑटो चालकाने सदर बाब उन्नती शोरूम अनेक दा सांगितली असता त्यांनी बॅटरी दुरुस्त न करून देता उडवा उडवी चे उत्तरे देऊन परत करण्यात आले. हा प्रकार दोन ते तीन वेळा घडला. ऑटो बंद झाल्याने पिंगळे यांचं उत्पन्नाचे साधन बंद पडले त्यामुळे ते नैराश्यमय झाले. या ऑटो चालकाची दुर्दैवी कथा तृतीय पंथी असलेल्या ॲड. शिवानी सुरकारच्या कानावर पडताच शिवानीने या बाबीवर दखल घेण्याची ठरविले.

वकील या नात्याने ॲड. शिवानी सुरकार यांनी एक नोटीस उन्नती मोटर्स नागपूर वर्धा यांना पाठविली. सात पृष्ठाच्या या इंग्रजी भाषेमधील नोटीस मध्ये मागणी केल्याप्रमाणे कंपनीने ऑटो चालकास अखेर ऑटो मधील झालेला दोष दुरुस्त करून दिला. तसेच थोड्या प्रमाणात नुकसान भरपाई सुद्धा दिली.

ॲड. शिवानीच्या या प्रयत्नामुळे ऑटो चालकाची दैनंदिन आमदनी पुन्हा सुरू झाली. पण ऑटो चालकास जो मानसिक आणि शारीरिक त्रास झाला तसेच अधिक नुकसान भरपाई मिळण्याकरता पुढील कायदेशीर कारवाई वकील शिवानी सुरकार यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

ॲड. शिवानी सुरकार यांनी एका गरीब ऑटो चालकाला न्याय मिळवून दिल्यामुळे त्याच सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

जयसिंगपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना रोखण्यासाठी 29 मे ला हल्लाबोल मोर्चा.

Next Post

लोहगाव येथे घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरिका मध्ये भीती; गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोहगाव येथे घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरिका मध्ये भीती; गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.

लोहगाव येथे घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरिका मध्ये भीती; गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In