Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

एल. एस. डी. अंमली पदार्था तस्करी गुन्हयाचे तपासात ०५ अटक आरोपीकडुन कि.रु. १,१४,३०,००० चा एकुण ४१,९८६ मिलीग्रॅम “एल.एस.डी.” अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 26, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
एल. एस. डी. अंमली पदार्था तस्करी गुन्हयाचे तपासात ०५ अटक आरोपीकडुन कि.रु. १,१४,३०,००० चा एकुण ४१,९८६ मिलीग्रॅम “एल.एस.डी.” अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोथरुड पोलीस ठाणे गुरनं. ११९ / २०२३, एनडीपीएस अॅक्ट (क) २२ (क) २९ या गुन्हयाचा तपास मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, मा.पो उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर, मा. सहा पो आयुक्त गुन्हे पुणे शहर यांचे सुचनानुसार अमलीपदार्थ विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनानुसार सहा. पो. निरीक्षक, शैलजा जानकर अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर हया करीत असताना, गुन्हया तील अटक आरोपी १) रोहन दिपक गवई वय २४ वर्षे, रा. सध्या स्वापनंदा हाऊसिंग सोसा फ्लॅट नं. ३३ डिपी रोड, कर्वे पुतळा, पुणे २) सुशांत काशिनाथ गायकवाड, चय २६ वर्षे, रा. ठक्कर रेसीडन्सी, संभाजीनगर, कोडोली सातारा सध्या रा. बी. ८०१, पेरिविन्कल सोसायटी, ननावरे चौक, बाणेर, पुणे ३) धिरज दिपक लालवाणी, वय २४ वर्षे, रा. फ्लैट नं. ए-१४, जी-३, प्लॅनेट मिलीनियम, पिंपळे सौदागर, पुणे ४) दिपक लक्ष्मण गेहलोत. वय २५ वर्षे, रा. डि-२ फ्लॅट नं. ५०१. शिवसागर सिटी, फेज नं. १ सनसिटी रोड, आनंदनगर, पुणे ५) ओंकार रमेश पाटील, वय २५ वर्षे रा. स.नं. १०८/३/१ / बी. पाटील साई व्हिला, वाकड, पुणे यांचा प्राप्त झालेले माहितीचे अनुषंगाने बाणेर, सिंहगड रोड, पिंपळे सौदागर वाकड परिसरातून शोध घेऊन अटक करण्यात चालेली असून आरोपी क.१.३.५ यांचे ताब्यातुन किं.७.५३.३५,०००/- त्यामध्ये किं.रु. ५१,६०,०००/- पे एलएसडी अंमली पदार्थाचे १७ मनाचे १०३२ तुकडे व इतर ऐवज दि. २४/०५/२०१३ रोजी हस्तगत करण्यात आलेला होता.

दाखल गुन्हयातील पोलीस कस्टडी रिमांडमधील मुख्य आरोपी ओंकार रमेश पाटील यांचेकडे दि. २५/०६/२०१३ रोजी रिमांड कालावधीत विश्वासात घेऊन तपास करता त्याने दाखल गुन्हयातील जरा मुद्देमालाव्यतिरिक्त विक्रीकरिता आणलेला आणखीन एलएसडी अंमली पदार्थ हा त्याचे रहाते घराचे परिसरात त्याचे अॅक्टीव्हा गाडीचे डिक्कीत लपवुन ठेवला असल्याची खात्रीशिर माहिती दिलेने त्याअनुषंगाने सखोल तपास करता अटक आरोपीचे मदतीने कि रु ६३,००,३००/- चा त्यामध्ये कि.रू. ६२,७०,०००/- चे २४ ग्रॅम ९८६ मिलीग्रॅम वजनाचे एलएसडी अंमली पदार्थ कि.रु. ३०,०००/- ची एक पांढरे रंगाची अॅक्टीव्हा गाठी तसेच इतर ऐवज हस्तगत करून पंचनाम्याने जप्त करण्यात आलेला आहे. “दाखल गुन्हयाचा सखोल (तपासात अटक आरोपीतांनी “डनजो या ऑनलाईन फुड डिलीव्हरी अॅप” वा दाखल गुन्हयातील एल. एस. डी. या अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करण्याकरिता वापर केल्याचे निष्पन्न झालेले आहे.”दाखल गुन्हयाचे दि.२५/०५/२०१३ रोजीपावेतो केलेले उपासात उपरोका पोलीस कस्टडी रिमांड मधील आरोपीकडुन एकुण किं.रु.१,१६,३५,३००/- (एक कोटी सोळा लाख पस्तीस हजार तिनशे रु.) किया त्यामध्ये किं.रु.१,१४,३०,०००/- चे ४१ ग्रॅम ९८६ वजनाचे एलएसडी अंमली पदार्थाचे २.३०७ चौकोनी तुकडे व ०२ दुचाकी गाडी, मोबाईल हॅण्डसेट व इतर ऐवज हस्तगत करण्यात आलेला असुन दाखल गुन्हयाचा आणखीन सखोल तपास करीत आहोत..

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे- १ श्री. सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक. १. गुन्हे शाखा, पुणे शहरकडील परिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, विशाल शिंदे, योगेश मोहिते, मारुती पारधी, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर घोरपडे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, सचिन माळी, रेहाना शेख यांनी केली आहे.

Previous Post

दत्तवाडी पोलिस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी..लुटीचा बनाव करून स्वतःच्या मालकाचे २३ लाख लंपास करणारा जेरबंद

Next Post

वानवडी पोलिस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी…चिमटा वस्ती, वानवडी येथील “घरफोडी ” करणारे चोर जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वानवडी पोलिस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी…चिमटा वस्ती, वानवडी येथील “घरफोडी ” करणारे चोर जेरबंद

वानवडी पोलिस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी…चिमटा वस्ती, वानवडी येथील “घरफोडी " करणारे चोर जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In