Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

रमाईं बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त नागपूर शहर व जिल्हा बसपाच्या वतीने अभिवादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 28, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, रोजगार, विदर्भ
0 0
0
रमाईं बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त नागपूर शहर व जिल्हा बसपाच्या वतीने अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या सहचारीने व बहुजन समाजाच्या मातोश्री रमाई यांच्या 88 व्या स्मृतिदिना निमित्त नागपूर शहर व जिल्हा बसपाच्या वतीने उत्तर नागपूरच्या यादव नगरातील रमाई उद्यानात असलेल्या रमाईच्या भव्य पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

कही हम भूल न जाये या अभियानांतर्गत नागपूर शहर व जिल्हा बसपाच्या वतीने रमाईच्या भव्य पुतळ्याला नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी प्रा. सुनील कोचे, माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, माजी नगरसेवक व मनपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, गौतम पाटील, मोहम्मद इब्राहिम टेलर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थिनींच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यादव नगरच्या रमाई उद्यानातील बहुजन हिताय बुद्ध विहार परिसरात झालेल्या छोटेखानी सभेत जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी मार्गदर्शन करताना रमाईच्या असीम त्यागातून व परिश्रमातून बाबासाहेब घडले, त्यामुळे रमाई ही भारतातील संपूर्ण बहुजनांची (दलित, शोषित, पीडित, मागासवर्गीय) ह्यांची मातोश्री ठरली असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन माजी नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी तर समारोप बहुजन हिताय बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष उत्तम चहांदे यांनी केला.

याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, शहर उपाध्यक्ष उमेश मेश्राम, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, उत्तर नागपूर अध्यक्ष जगदीश गजभिये, दक्षिण नागपूर अध्यक्ष जितेंद्र पाटील, युवा कार्यकर्ते अंकित थुल, ज्येष्ठ कार्यकर्ते बुद्धम् राऊत, नितीन वंजारी, हाजी गुड्डूभाई, प्रदीप लोखंडे, यशवंत भिवगडे, अनिल मेश्राम, प्रशांत सोमकुवर, गौतम सरदार, राजरत्न कांबळे, रोहित ईलपाची, अन्वर अन्सारी, सुबोध साखरे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post

पुणे शहरतील वाहतूक कोंडी कधी थांबणार..? शहरातील जनता त्रस्त, शिवसेना आक्रमक.

Next Post

बीड: चार वर्षांपूर्वी ज्या दिवशी पत्नीचा एव्हरेस्ट वर मृत्यू झाला त्याच दिवशी पतीने दुसऱ्यांदा एव्हरेस्ट ला गवसणी घातली..

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड: चार वर्षांपूर्वी ज्या दिवशी पत्नीचा एव्हरेस्ट वर मृत्यू झाला त्याच दिवशी पतीने दुसऱ्यांदा एव्हरेस्ट ला गवसणी घातली..

बीड: चार वर्षांपूर्वी ज्या दिवशी पत्नीचा एव्हरेस्ट वर मृत्यू झाला त्याच दिवशी पतीने दुसऱ्यांदा एव्हरेस्ट ला गवसणी घातली..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In