Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

एल.एस. डी पेपर, ओजीकुश गांजा व एम डी एम ए च्या गोळ्या विक्री करणारे दोन इसम अंमली पदार्थ विरोधी पथक – २ कडून जेरबंद.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 28, 2023
in Uncategorized, क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
एल.एस. डी पेपर, ओजीकुश गांजा व एम डी एम ए च्या गोळ्या विक्री करणारे दोन इसम अंमली पदार्थ विरोधी पथक – २ कडून जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक – २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दि.27/05/2023 रोजी आम्ही व अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील अधिकारी व स्टाफ सह चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घुले यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली दोन इसम दसरा चौक, बालेवाडी गावठाण रोड, बालेवाडी पुणे या ठिकाणी एल.एस.डी पेपर व ओझीकुश गांजा, एमडीएमएच्या गोळ्या ची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता आम्ही स्वतः व अमली पदार्थ विरोधी पथक – २ स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे 1) तनुज मनोजकुमार कामव्रत, वय 22 वर्षे, राहणार- डावी भुसारी कॉलनी कोथरूड पुणे, 2) जीवन बिजू टोटन, वय 20 वर्षे, राहणार – बाणेर पुणे याच्या ताब्यात एकूण किंमत रुपये 1,46,225/- किमतीचा एल.एस.डी पेपर, ओझीकुश गांजा व एम डी एम ए च्या गोळ्या असा अमली पदार्थ व 20,000/रु की चे दोन मोबाईल फ़ोन, असा एकूण 1,66,225/- रु असा ऐवज जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अक्ट कलम ८(क) २०(ब) (i i) (अ), 29 प्रमाणे गुन्हा नोंद करीत आहोत.

सदरची कामगिरी श्री. रामनाथ पोकळे सो, मा.अपर पोलिस आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे सो, मा.पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. सतीश गोवेकर सो, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके,ASI घुले, पोलीस अमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमदांडी, संदीप जाधव, चेतन गायकवाड, मयूर सूर्यवंशी, महेश साळुंखे, साहिलसय्यद शेख, ,नितीन जगदाळे, आजीम शेख, युवराज कांबळे, योगेश मांढरे, दिनेश बस्तेवाड, दिशा खेवलकर यांनी केली आहे…

Previous Post

हैदराबाद येथे विमुक्त भटक्या जमातीचे “राष्ट्रीय अधिवेशन” 24 – 26 में रोजी संपन्न.

Next Post

शिंदे गटाचे 22 आमदार बाहेर पडण्याच्या स्थितीत, शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना निरोपही पाठवला; नव्या दाव्याने खळबळ

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
शिंदे गटाचे 22 आमदार बाहेर पडण्याच्या स्थितीत, शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना निरोपही पाठवला; नव्या दाव्याने खळबळ

शिंदे गटाचे 22 आमदार बाहेर पडण्याच्या स्थितीत, शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना निरोपही पाठवला; नव्या दाव्याने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In