Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

नाशिक: आई वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचं अपहरण, आईवडिलांनी रेल्वेखाली येत केली आत्महत्या; मग घडल भयानक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 30, 2023
in Uncategorized, क्राईम, नाशिक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
1
नाशिक: आई वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचं अपहरण, आईवडिलांनी रेल्वेखाली येत केली आत्महत्या; मग घडल भयानक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिक जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सिन्नर तालुक्यातील एका आई वडिलांच्या डोळ्यादेखत एका मुलीचे अपहरण झाल्याने निराश झालेल्या माता पित्याने दुर्दैवी रित्या रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली. त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे.

ज्या आरोपीने आई वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचे अपहरण केले त्याच्या घरासमोर आत्महत्या केलेल्या मयत दांपत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे घटना?
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी निवृत्ती किसन खातळे पत्नी मंजुळा निवृत्ती खातळे व मुलगी असे भरविहिर गावाकडे जात असताना घोटी हायवे जवळील वाजे पेट्रोल पंप समोर समाधान सोमनाथ झनकर व इतर साथीदारांनी खातळे यांची गाडी अडवून आई बापासमोर मुलीला गाडीत बसवून घेऊन गेले. तरुण मुलीचे डोळ्यासमोर अपहरण झाल्याने खातळे दांपत्याने भगूर येथील नूतन शाळे मागे गोदान एक्स्प्रेस समोर येऊन आपले जीवन संपवले. नाशिकरोड लोहमार्ग पोलिसात आकस्मिक तर मुलीच्या मामा दिगंबर भीमा शेळके यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांत झनकर व त्याच्या साथीदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी भरविहिर येथील गावकरी व नातेवाईक यांनी खातळे दांपत्याचा मृतदेह ताब्यात घेऊन झनकर याच्या घरासमोर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Previous Post

चंद्रपुरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन, अवघ्या 48 वर्षी प्राणज्योत मावळली.

Next Post

पुण्यात:पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून धारधार चाकूने गळा चिरून केली हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात:पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून धारधार चाकूने गळा चिरून केली हत्या.

पुण्यात:पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून धारधार चाकूने गळा चिरून केली हत्या.

Comments 1

  1. किर्तीसंध्या says:
    3 years ago

    😳बापरे हे भयानक आहे. कायदा व सुव्यवस्था कुठे आहे.नाशिक पोलिस यंत्रणा करते काय आहे? गावागावात 2023ला सुद्धा अजुन छोटेसे पोलिस चौक्या नाहीत..🤯 कठीण आहे.आता आमच्या मुलीबाळीं साठी आम्हीच शस्त्र घ्यायचे का? द्या परवानगी शस्त्र बाळगण्याची😡

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In