Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

भारत राष्ट्र समिति चे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात दुसरा टप्पाची समूद्रपूर तालुकातुन सदस्य नोदणी अभियानाला सुरवात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 1, 2023
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भारत राष्ट्र समिति चे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात दुसरा टप्पाची समूद्रपूर तालुकातुन सदस्य नोदणी अभियानाला सुरवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- भारत राष्ट्र समिती ने वर्धा जिल्हात जोरदार संघटन बांधणीला सुरुवात केली आहे. त्यात हिंगणघाट, समुद्रपूर सह जिल्हातील इतर तालुक्यांत भारत राष्ट्र समितीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.

भारत राष्ट्र समितीच्या डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात दुसरा टप्पाची समूद्रपूर तालुक्यातून सदस्य नोदणी अभियानाला सुरवात करण्यात आली. यावेळी भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर याच्या पूतळाला माल्यार्पण करून अब की बार किसान सरकार हा नारा देऊन दुसरा टप्पाचा सभासद नोदणीला सुरवात करून माहीती पुस्तके, पोस्टर दुकाना दुकानात वाटप करण्यात आले.

भारत राष्ट्र समिती आगामी होणाऱ्या निवडणुकी कडे लक्ष केंद्रीत करून सदस्य नोंदणी अभियान राबवित आहे. भारत राष्ट्र समिती आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या 288 जागा व लोकसभा 48 जागा लढविनार आहे, तसेच गावा गावात जाऊन भारत राष्ट्र समितीचे सदस्य बनवायचे व त्यातुनच ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, सर्व जागा लढविनार आहे.

यावेळी डॉ. उमेश वावरे म्हणाले की, भारत राष्ट्र समिती शेतकरी, सर्वसामान्य, गरीब सर्वांना घेऊन त्यांचा विकास कशा होईल यावर आमचा भर आहे. सर्व घटकांचा जेव्हा विकास होईल तेव्हाच राष्ट्र आणि राज्याची प्रगती होईल. आपल्या गावाचा, राज्याचा, देशाचा विचार करून भारत राष्ट्र समिती सदस्य मोहीमेत भाग घेवून सदस्य बनावे असे आव्हान डॉ. उमेश वावरे यांनी केले. यावेळी या सदस्य नोंदणी अभियाना सोबत मनिष कांबळे, राहुल मुन, प्रविण महाजन (उपसंरपंच) पाटर, चारू दत्त आटे, डाॅ. दुर्यस पासरे सर, सुजाता रामटेके, कोमल धवणे व कार्यकते उपस्थिति होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348

Previous Post

वर्धा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.

Next Post

राजुरा: येत्या दोन दिवसात माथरा व गोवरी नाल्यावरील पुलाच्या बांधकामाची गती वाढवा अन्यथा रस्ता जाम आंदोलन..

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा: येत्या दोन दिवसात माथरा व गोवरी नाल्यावरील पुलाच्या बांधकामाची गती वाढवा अन्यथा रस्ता जाम आंदोलन..

राजुरा: येत्या दोन दिवसात माथरा व गोवरी नाल्यावरील पुलाच्या बांधकामाची गती वाढवा अन्यथा रस्ता जाम आंदोलन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In