Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वर्धा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 1, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 31: महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर आदी उपस्थित होते.

महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिला व संस्थांना राज्य, विभाग व जिल्हास्तरावर दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन 2013-14 च्या पुरस्कारासाठी रेखा मनोहरराव किटे व सन 2014-15 च्या पुरस्कारासाठी डॉ. संगिता संजयराव धनाढ्य यांची निवड करण्यात आली होती. सदर पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह तसेच रोख दहा हजार रुपयाचा धनादेश देऊन करण्यात आले. डॉ.संगिता धनाढ्य यांच्यावतीने स्मिता बढिये यांनी पुरस्कार स्विकारला. महिला व बालकांच्या विकासासाठी समाजकार्यात रेखा किटे व डॉ. धनाढ्य यांचे मोठे योगदान लाभत आहे. त्यांच्या या योगदानामुळे समाजाला दिशा मिळेल, अशा शब्दात राहुल कर्डिले यांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी महिलांच्या व बालकांच्या कल्याणासाठी पुढेही असेच कार्य करत राहावे, यासाठी प्रशासनाच्यावतीने मदत लागल्यास करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

गेल्या 20 वर्षांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडून त्यांना न्याय मिळावा सोबतच बालकांचे कल्याण तसेच दारुबंदी मध्ये सक्रीय सहभाग नोंदवून महिलांना न्याय देण्याचे कार्य केले असल्याचे रेखा किटे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. कार्यक्रमाला महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

नागपुर: रात्री आयपीएल ची मॅच बघितली; त्यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यात मारली बंदुकीने गोळी.

Next Post

भारत राष्ट्र समिति चे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात दुसरा टप्पाची समूद्रपूर तालुकातुन सदस्य नोदणी अभियानाला सुरवात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारत राष्ट्र समिति चे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात दुसरा टप्पाची समूद्रपूर तालुकातुन सदस्य नोदणी अभियानाला सुरवात.

भारत राष्ट्र समिति चे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात दुसरा टप्पाची समूद्रपूर तालुकातुन सदस्य नोदणी अभियानाला सुरवात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In