Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जळगाव येथे स्टेट बँक मध्ये पोलीस उपनिरीक्षकसह तिघांनी मिळून घातला दरोडा, तीन कोटी पेक्षा जास्त माल लपास.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 4, 2023
in क्राईम, जळगांव, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जळगाव येथे स्टेट बँक मध्ये पोलीस उपनिरीक्षकसह तिघांनी मिळून घातला दरोडा, तीन कोटी पेक्षा जास्त माल लपास.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जळगाव पोलिसांनी तीन दरोडेखोर आरोपीला ठोकल्या बेड्या.

ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- संपूर्ण जळगाव जिल्हात खळबळ माजवनारे प्रकरण समोर आले होते. जळगाव शहरात दोन दिवसापूर्वी कालिका माता मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँक शाखेत दरोडा घालण्यात आला होता. यामध्ये बँक मॅनेजरवर चाकू हल्ला करून 17 लाख रुपयांची रोकड आणि तीन कोटीहून अधिक रुपये किमतीचे सोने लूटण्यात आलं होतं.

जळगाव येथील भारतीय स्टेट बँकेत दरोडा घालून तीन कोटी रुपयांचे सोने आणि 17 लाख रुपयांची रोकड लंपास केल्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. या दोरोडा प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या घटनेला 36 तास उलटून जाण्याच्या आत पोलिसांना या घटनेचा छडा लावण्यात यश मिळाले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

जळगाव शहरात दोन दिवसापूर्वी कालिका माता मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँक शाखेत दरोडा घालण्यात आला होता. यामध्ये बँक मॅनेजरवर चाकू हल्ला करून 17 लाख रुपयांची रोकड आणि तीन कोटीहून अधिक रुपये किमतीचे सोने लूटण्यात आलं होतं. या गुन्ह्यात रायगड जिल्ह्यात कर्जत येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असताना लाच घेतल्याच्या प्रकरणात निलंबित असलेल्या शंकर जासक या बँकेत स्वच्छ्ता काम करणाऱ्या खासगी कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत पोलिसांनी पाच पथके तयार करून स्वतंत्र तपास यंत्रणा लावली होती. यामध्ये बँकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मनोज सूर्यवंशी यांची चौकशी केली असता त्यात वेळोवेळी तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला नातेवाईक असलेला निलंबित पोलिस उपनिरीक्षक आणि त्याच्या वडिलांनी हा दरोडा घातला असल्याचे सांगितलं.

त्यानंतर पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. तांत्रिक पद्धतीने तपास करत पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील घरी छापेमारी केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरून नेलेल्या सोन्यासह 17 लाखांची रोकड हस्तगत करून त्यांना अटक केली. जळगाव न्यायालयात आज या तिघांना हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना मिळाली.

बँक दरोडा प्रकरणात बँकेची सुरक्षेबाबतचा निष्क्रियपणाही तितकाच जबाबदार असल्याचं समोर आले आहे. बँकेत जवळपास पाच कोटी रुपयांहून अधिकचे सोने आणि रोकड असा मुद्देमाल असताना बंदुकधारी सुरक्षा कर्मचारी नसणे, सिसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर कोणाच्याही हाती सहज लागेल अशा पद्धतीने समोरच ठेवणे असा हलगर्जीपणा होत असल्याचं स्पष्ट झालं. याहून अधिक अशी गंभीर बाब म्हणजे कंत्राटी पद्धतीने काम करणारे स्वच्छ्ता कर्मचारी लॉकरसह सर्वच आर्थिक व्यवहार होत असलेल्या ठिकाणी सहज जाऊन ते हाताळत असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळेच हा दरोडा टाकण्यात दरोडेखोरांना यश मिळाले असल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच दरोड्यात सहभागी झालेल्या शंकर जासक या पोलिस उपनिरीक्षकास पोलिस दलातून कायमचे बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनिधी बनाण्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348

Previous Post

सावनेर: गोमुख विद्यालयाची यशाची परंपरा कायम, १० वी शालांत परीक्षेचा निकाल ९८.९८ टक्के.

Next Post

नगर जिल्हात भीषण कार अपघात, तीन लोकांचा जागीच मृत्यू, सहा जण गंभीर जखमी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नगर जिल्हात भीषण कार अपघात, तीन लोकांचा जागीच मृत्यू, सहा जण गंभीर जखमी.

नगर जिल्हात भीषण कार अपघात, तीन लोकांचा जागीच मृत्यू, सहा जण गंभीर जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In