Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार घेणार पक्षाचा झेंडा खांद्यावर, पुढील निवडणुक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढणार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 4, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार घेणार पक्षाचा झेंडा खांद्यावर, पुढील निवडणुक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. ते आगामी काळात 2024 मध्ये होऊ घेतलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्यातरी पक्षाच्या झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन चालणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

या वेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, 2019 ची विधानसभा निवडणूक चंद्रपूर विधान सभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार म्हणून विक्रमी मताधिक्याने विजयी झालो. मात्र, आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक एका राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढणार, अशी माहिती अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. ‘तो’ पक्ष कोणता, हे त्यावेळचे राजकीय समीकरण आणि भविष्यातील स्वत:च्या राजकीय वाटचालीचा आढावा घेऊनच ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार जोरगेवार पुढे म्हणाले, लोकसभा निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही. आमदार म्हणून निवडून येण्याची इच्छा होती आणि भविष्यातही केवळ विधानसभेचीच निवडणूक लढणार आहे. लोकसभा मतदार संघ मोठा असतो, सध्या आपली ताकद तिथवर पोहचू शकत नाही. 2024 ची विधानसभा निवडणूक कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवेल. हा पक्ष भाजपही असू शकतो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अथवा इतर कोणताही पक्ष असू शकतो.

आमदार जोरगेवार शिवसेनेत (शिंदे गट) जातात की भाजपमध्ये प्रवेश करतात, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याशिवाय, आम आदमी पार्टी आणि भारत राष्ट्र समितीकडूनही आ.जोरगेवार यांना पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आल्याचे त्यांनी स्वत:हा सांगितले.

Previous Post

जिवती: सामाजिक कार्यकर्ते व प्रहारचे रुग्ण सेवक जिवन तोगरे यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या की आत्महत्या? विविध चर्चेला उधाण.

Next Post

पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये नागरिकच दिशेना, अखेर प्रशिक्षणार्थी महिला पोलीसाना बोलावण्यात आले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये नागरिकच दिशेना, अखेर प्रशिक्षणार्थी महिला पोलीसाना बोलावण्यात आले.

पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये नागरिकच दिशेना, अखेर प्रशिक्षणार्थी महिला पोलीसाना बोलावण्यात आले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In