Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सांगलीत ‘रिलायन्स ज्वेलर्स’ दुकानात दिवसा ढवळ्या सशस्त्र दरोडा; गोळीबार करत लुटले अख्खे दुकान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 4, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सांगलीत ‘रिलायन्स ज्वेलर्स’ दुकानात दिवसा ढवळ्या सशस्त्र दरोडा; गोळीबार करत लुटले अख्खे दुकान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे येथील रिलायन्स ज्वेलर्सवर रविवारी दुपारच्या सुमारास दिवसा ढवळ्या सशस्त्र दरोडा पडला. गोळीबार करत अख्खे दुकान लुटल्याने समोर आले आहे. त्यामुळे काही वेळ परिसरात एकच खळबळ माजली होती.

सांगली येथील मिरज रस्त्यावर रिलायन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. सांगली- मिरज रस्त्यावर एक झाड रविवार दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचा फायदा घेत सहा ते सात दरोडेखोरांच्या टोळीने या दुकानात दरोडा टाकला. यावेळी दुकानातील सर्व सोने आणि हिरे लुटून नेण्यात आले. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार देखील केल्याचे देखील समोर येत आहे.

या दरोड्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर तडकाफडकी पोलीस घटनास्थळी दाखल झाली. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. परंतु, दुकानाबाहेर श्वान घुटमळले. दरोडेखोरांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके रवाना करण्यात आली आहेत.ज्वेलर्सच्या दुकानत दरोडा टाकून दरोडेखोर फसार झाले आहे. पोलीस यांच्या शोध घेत आहे.

Previous Post

पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये नागरिकच दिशेना, अखेर प्रशिक्षणार्थी महिला पोलीसाना बोलावण्यात आले.

Next Post

नागपूर: नात्याला काळीमा चुलत भावाने केला बहिणीवर अत्याचार, तीन महिन्याची गर्भवती झाल्याचे बिंग फुटले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: नात्याला काळीमा चुलत भावाने केला बहिणीवर अत्याचार, तीन महिन्याची गर्भवती झाल्याचे बिंग फुटले.

नागपूर: नात्याला काळीमा चुलत भावाने केला बहिणीवर अत्याचार, तीन महिन्याची गर्भवती झाल्याचे बिंग फुटले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In