Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

अकोला येथील सर्वोउपचार रुग्णालयातील अपघात कक्षातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा, डॉक्टरला निलंबित करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 5, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला येथील सर्वोउपचार रुग्णालयातील अपघात कक्षातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा, डॉक्टरला निलंबित करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला (प्रतीनिधी) दि ०४/०६/२०२३ रोजी रात्री १:४५ वाजता चंद्रप्रकाश वानखडे रा चांदुर खडकी जील्हा अकोला याचा कामावरून घरी जातांना गाडी घसरुन (स्लीप) अपघात झाला. उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी व त्यांच्या भाऊ व मित्र मंडळी नी त्याला तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात तपासणी व उपचारासाठी घेऊन गेले असता, अपघात कक्षातील डॉक्टर यांनी वरच्या वर तपासणी करून सिटीस्कॅन करून या असे सांगितले. रुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक ओझोन हॉस्पिटल मधुन सिटीस्कॅन करून आणले असता, सर्वोपचार रुग्णालयातील ८ डॉक्टर पैकी काही डॉक्टर झोपलेले होते व बाकी गप्पा करण्यात मग्न होते. त्यांना उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी हटकले असता त्यांनी रुग्णांची तपासणी केली व नागपुर ला रेफेर करण्यासाठी सांगितले. पंरतु त्या रुग्णाला येवढा मार लागल्या नंतर ही अपघात कक्षातील डॉक्टरांनी साधी मलमपट्टी (ड्रेसिंग) केली नाही. त्यांना सांगितल्यानंतर ही त्यांनी त्यांची काही गरज नाही असे सांगून मोकळे झाले परंतु रुग्णांला झालेल्या जखमेतून रक्त येत होते.

याबाबत उमेश इंगळे यांनी CMO ला सांगितले तरी पण CMO व इतर डॉक्टर आपल्या खुर्चीवरून उठायला तयार नव्हते. अपघात कक्षातील डॉक्टर रुग्णालयात झोपा काढायला येतात का ? असा प्रश्न उमेश इंगळे यांनी केला आहे.अपघात कक्षातील डॉक्टर आपल्याशी अतिशय उद्धटपणे बोलले. अश्या बेजबाबदार व रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या दि.०४/०६/२०२३ रोजी अपघात कक्षात कार्यरत डॉक्टरला निलंबित करा अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांना ईमेल व आपले सरकार पोर्टल द्वारे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

Previous Post

सावनेर तालुक्यातील अवैध व्यवसायाचा पायाबंद करा, भाजपा पदाधिकारी यांची मागणी.

Next Post

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी..कात्रज चौकात रात्रीच्या वेळीस कोयत्याने जबर दुखापत करुन परराज्यातील प्रवाशास लुटणा-या आरोपीतांना अटक…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी..कात्रज चौकात रात्रीच्या वेळीस कोयत्याने जबर दुखापत करुन परराज्यातील प्रवाशास लुटणा-या आरोपीतांना अटक…

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी..कात्रज चौकात रात्रीच्या वेळीस कोयत्याने जबर दुखापत करुन परराज्यातील प्रवाशास लुटणा-या आरोपीतांना अटक…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In