Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी..कात्रज चौकात रात्रीच्या वेळीस कोयत्याने जबर दुखापत करुन परराज्यातील प्रवाशास लुटणा-या आरोपीतांना अटक…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 5, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी..कात्रज चौकात रात्रीच्या वेळीस कोयत्याने जबर दुखापत करुन परराज्यातील प्रवाशास लुटणा-या आरोपीतांना अटक…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०१/०६/२०२३ रोजी पहाटे ०४.३० वा चे सुमारास फिर्यादी हे त्यांचे कंपनीचे ट्रेनींगकरता कात्रज, पुणे येथे आले असताना पांढरे रंगाचे मोपेड वरून ३ अनोळखी इसमांनी येवुन फिर्यादी यांना पत्ता सांगण्याचे बहाण्याने त्यांना रस्त्यात आडवुन त्यांना जबरदस्ती करुन त्यांचे खिशातील ४५००/- रुपये जबरदस्तीने काढुन घेतले. त्यानंतर आरोपीतांनी फिर्यादी यांचा मोबाईल फोन काढून घेत असताना त्यावर फिर्यादी यांनी विरोध केल्याने त्यातील दोन आरोपीतानी फिर्यादी यांना पकडुन एकाने त्याचे हातातील लोखंडी कोयता फिर्यादी यांचे डोक्यात मारुन फिर्यादीस गंभीर जखमी केले आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३४६ / २०२३.भादंवि कलम ३९४,३९२, ३४१३४ आर्म अॅक्ट ४,२५ अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अमलदार अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांचे गोपनीय बातमीदारांचे मार्फतीने बातमी मिळाली की सदरचा गुन्हा आरोपी १. राजु नागनाथ कांबळे ऊर्फे काळया वय २० वर्षे, रा. नाने गिरण पाठीमागे, गल्ली नंबर (99, तळजाई वसाहत, पदमावती, पुणे २. अथर्व रविंद्र आडसुळ, वय २० वर्षे, रा. माने गिरण पाठीमागे, गल्ली नंबर ७७, तळजाई वसाहत, पदमावती पुणे व विधीसंघर्षीत बालक यांनी मिळुन केला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी नमुद आरोपी व विधीसंघर्षत बालकाचा शोध घेवून वर नमुद आरोपीतांना अटक करुन विधीसघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हयातील चोरी केलेली रक्कम व गुन्हयात वापरलेला लोखंडी कोयता, दुचाकी गाडी जप्त केली आहे.

सदरची कारवाई मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे. गा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण शिरगावकर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अमलदार अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, गंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

अकोला येथील सर्वोउपचार रुग्णालयातील अपघात कक्षातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा, डॉक्टरला निलंबित करा.

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ जनसंपर्क विभागात जागतिक पर्यावरण दिनी रोप वाटप कार्यक्रम संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ जनसंपर्क विभागात जागतिक पर्यावरण दिनी रोप वाटप कार्यक्रम संपन्न.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ जनसंपर्क विभागात जागतिक पर्यावरण दिनी रोप वाटप कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In