Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट तालुक्यातील किनगाव येथे भारत राष्ट्र समितिच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान व सभा संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 7, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुक्यातील किनगाव येथे भारत राष्ट्र समितिच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान व सभा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत राष्ट्र समिती चे नेते डाॅ. उमेश वावरे याच्या नेतृत्वात दिनांक 6 जुन ला किनगाव येथे हनुमान मंदिर परिसरात भारत राष्ट्र समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हनुमानजीचे पुजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली, कार्यक्रमाचा सुरवातीला 10 व 12 वी मध्ये पास झालेला विघार्थिचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर गेला 75 वर्षात वेग वेगळा पक्षाचे सरकार आले तरी ही शेतकरी आत्महत्या करीत आहे, या मध्ये बद्दल घडवायाच्या असेल तर भारत राष्ट्र समिति पक्ष गेला 9 वर्षा पासून तेंलगणा सरकार शेतकरासाठी कशे काम करते त्याचा योजना कशा राबवतात याकडे शेतकऱ्यानी लक्ष दिले पाहीजे, 9 वर्षात तेंलगणा मध्ये एक ही आत्महत्या नाही जे तेंलगणात होऊ शकते त महाराष्ट्र का नाही असे यावेळी डाॅ. उमेश वावरे यानी आपला भाषणात सागितले.

किनगावात भारत राष्ट्र समिति या पक्षात सदस्य चांगला प्रतिसात भेट आहे, त्या वेळी अनेक मान्यवरानी मार्गदर्शन केले त्या प्रसंगी किनगाव चे संरपच नारायन राऊत, विठ्ठलराव वानखेडे (उपसंरपंच), पदमाकर बोबडे (तंटामुक्ती अध्यक्ष) , रत्नदिप सुटे ( पोलीस पाटील) ,शरदभाऊ गाले, मनिष कांबळे, चालू आटे, केशवराव बालशराफ, सुरेश सयाम राजु सहाकाटे, अनिल उजवणे, दिवाकर वानखेडे, ज्ञानराव सातकर,चन्द्रकांत जिवने, धमप्रकाश जिवने, सुभाष झोंके, हनुमान वाघमारे, जितेन्द्र जिवने, अक्षय गाले, श्रीकांत मडावी, सतिश मोन्ढूले, तुकाराम रडके, धनराज कुमरे, कपिल सुटे, जितेन्द्र पानतावने, संतोष बावणे, सुभाष बावणे, विकास वानखेडे, विलास पोपटकर, भोला पाटील, रविन्द्र पाटील, उमेश पोपटकर, संदिप पाटील, नितिन गाठले, राहुल जिवणे, नत्थु तेलगे, गौतम शंभरकर, जिवन गाले, प्रदिप राऊत, गणेश बालशराफ, मंगेश साखरकर, गौतम सुटे, विलास वनखेडे, पुष्पा वानखेडे, वैशाली गाले, सौ.प्राजु सयाम, सौ. रेखा सहकाटे, सौ. नलु मोरे, निलीमा रडके, सिमाताई वानखेडे, सुचिता रडके, सौ.आशा बालशराफ, सौ. माला राऊत, सौ. जया मेडुले, शिवानी गाले, सुरेखा सुटे, करूना बाबुडकर, वर्षा मोरे संविता वाघमारे, वैशाली पोटकर, हे गावकरी उपस्थिति होते.

Previous Post

नागपूर जिल्ह्यातील न.प.च्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतील निवीदा प्रक्रियेत घोळ ई-निविदा न करता, निविदा जेम पोर्टलवर अपलोड

Next Post

श्री स्वराज्य युवा प्रतिष्ठान हिंगणघाट व्दारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा राज्यभिषेक सोहळ्या उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्री स्वराज्य युवा प्रतिष्ठान हिंगणघाट व्दारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा राज्यभिषेक सोहळ्या उत्साहात साजरा.

श्री स्वराज्य युवा प्रतिष्ठान हिंगणघाट व्दारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा राज्यभिषेक सोहळ्या उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In