Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खंडणी विरोधी पथकाची कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगार व त्याच्या साथीदारास ०२ पिस्टल, ०१ छऱ्याची गन व ०२ जिवंत काडतुसासह अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 7, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खंडणी विरोधी पथकाची कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगार व त्याच्या साथीदारास ०२ पिस्टल, ०१ छऱ्याची गन व ०२ जिवंत काडतुसासह अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

खंडणी विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणारे गुन्हेगारांविरुध्द विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशान्वये, दिनांक ०६/०६/२०२३ रोजी खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढत असतांना, पोलीस अंमलदार गणेश गिरीगोसावी व विजय नलगे यांना मिळालेल्या बातमीवरून, रेकॉर्डवरील गुन्हेगार १) रोहीत संतोष जाधव वय २४ वर्षे रा. पाटील प्लाझा, नांडेदगाव, ग्राम पंचायत शाळा, नांडेदसिटी, सिंहगडरोड, पुणे २) आदित्य बापू शिंदे वय २३ रा. बीजेएस कॉलेज शेजारी, बकोरी रोड, वाघोली, पुणे यांना सुलोचना सिटी समोरील मोकळ्या मैदानात, पत्र्याचे शेडजवळ, पिंपळे निलख, पुणे येथुन ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन किं. रु ८२,९००/-रु. किंमतचे ०२ देशी बनावटीचे पिस्टल, ०१ छऱ्याची गन व ०२ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आले असुन, त्याचे विरुध्द सांगवी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर २६८ / २०२३ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे पोहवा ७०५ निशांत काळे हे अटक आरोपी रोहीत संतोष जाधव हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द वाकड पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्नचा गुन्हा दाखल आहे.

सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मा. सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक तसेच खंडणी विरोधी पथकाचे सहा. पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, रमेश गायकवाड, निशांत काळे, प्रदीप गोडांबे, किरण काटकर, आशिष बोटके व सुधीर डोळस यांचे पथकाने केली आहे..

Previous Post

महिलांशी गैरवर्तन करुन तसेच त्यांचे गळयातील सोन साखळी हिसकावणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड कडुन अटक, ३, ४०, ५००/- रु. किं चा मुद्देमाल जप्त जबरी ०५ व वाहन चोरीचे ०२ असे एकुण ०७ गुन्हे उघड

Next Post

अजून एक लव्ह जिहाद प्रकरण आले समोर, मुस्लिम मुलाने बौध्द धर्म स्वीकारून केलं पोलीस तरुणी बरोबर लग्न. मग धर्म…..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अजून एक लव्ह जिहाद प्रकरण आले समोर, मुस्लिम मुलाने बौध्द धर्म स्वीकारून केलं पोलीस तरुणी बरोबर लग्न. मग धर्म…..

अजून एक लव्ह जिहाद प्रकरण आले समोर, मुस्लिम मुलाने बौध्द धर्म स्वीकारून केलं पोलीस तरुणी बरोबर लग्न. मग धर्म.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In