Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

अखेर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील दोन वर्षांपासून बंद असलेले शौचालय कर्मचाऱ्यांन करीता खुले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 8, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अखेर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील दोन वर्षांपासून बंद असलेले शौचालय कर्मचाऱ्यांन करीता खुले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधिल अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या कार्यालयाच्या बाजुला असलेले शौचालय गेल्या एका वर्षापासून बंद होते. वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार करून सदर शौचालय कर्मचारी यांच्यासाठी उघडे करुन देण्याची विनंती केली होती.

याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधिल अधिष्ठाता मिनाक्षी गजभिये यांच्याशी या संदर्भात उमेश सुरेशराव इंगळे यांनी विचारणा केली असता, ते ब्लॉक झाल्याने त्यांची सफाई न झाल्याने बंद केले आहे. अशी उडवाउडवीची उत्तरे दिली होती.‌ पंरतु एक दोन वर्षापासून बंद असलेले शौचालय दुरुस्ती करून आतापर्यंत का नाही उघडले हा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता. परंतु सदर घटना खोटी असुन अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी विनाकारण हे शौचालय बंद करून ठेवले होते. या अगोदर एक मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते, ते उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी उघडे करुन दिले होते.

रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये हे मनमानी करतात. अशी माहिती कर्मचारी यांनी दिली आहे. उमेश सुरेशराव इंगळे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांना लवकरात लवकर हे शौचालय उघडे करावे अशी मागणी तथा विनंती केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत सदर शौचालय कर्मचाऱ्यांन करीता खुले करण्यात आले असून कर्मचारी यांनी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांचे आभार मानले.

Previous Post

हिंगणघाट: 11 वर्षीय चिमुकली चॉकलेटचे आमिष देत किराणा दुकानात लैंगिक छळ, पोलिसांनी नराधम आरोपीला ठोकल्या बेड्या.

Next Post

नालेसफाईच्या कामातील कसूर खपवून घेतली जाणार नाही: मनपा आयुक्त अभिजीत बांगर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नालेसफाईच्या कामातील कसूर खपवून घेतली जाणार नाही: मनपा आयुक्त अभिजीत बांगर.

नालेसफाईच्या कामातील कसूर खपवून घेतली जाणार नाही: मनपा आयुक्त अभिजीत बांगर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In