Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

जी.प माजी सभापती सुनील उरकुडे यांच्या पुढाकारातून आर्वी येथे जलशुध्दीकरण यंत्राचे लोकार्पण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 8, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
जी.प माजी सभापती सुनील उरकुडे यांच्या पुढाकारातून आर्वी येथे जलशुध्दीकरण यंत्राचे लोकार्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आर्वी वासियांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी मो. 98224 77446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- स्वताच्या निर्वाचन क्षेत्रा सोबतच संपूर्ण तालुक्यात विकास कामे खेचून आणणारे यशस्वी जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती सुनील उरकुडे यांनी आपल्या कारकीर्दीत राजुरा तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदच्या माध्यमातून अनेक विकास कामे मंजूर केली त्यात आर्वी येथील सरपंच व ग्राम वसियांनी आरो पाणी फिल्टर ची मागणी करताच पक्ष भेद न करता त्यांनी आर्वी येथे आरो करीता जिल्हा निधी 2021-22 अंतर्गत रुपये पाच लाख मंजूर करून दिला आणि या आरो मशीनचे आज दिनांक 8 जून ला लोकार्पण सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते पार पडले.

सदर प्रसंगी कसलाही भेदभाव न करता निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत तर्फे सुनील उरकुडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व इतर समस्या साठी सुद्धा निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी केली असता आपण राजुरा ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत तुमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून देऊ असे आश्वासन सदर प्रसंगी सुनील उरकुडे यांनी दिले सदर प्रसंगी आर्वी सरपंच शालूताई लांडे, माजी सरपंच सुधाकर महकुलकर, माजी उपसरपंच सुभाष काटवले, विजय उपरे, तं मु अ दादाजी जा, ग्रामसेवक तथा सूरज माथंनकर आदींची उपस्थिती होती

आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनिधी बनण्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नालेसफाईच्या कामातील कसूर खपवून घेतली जाणार नाही: मनपा आयुक्त अभिजीत बांगर.

Next Post

स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सामाजिक सुरक्षा विभागाची मोठी कारवाई.रूड लॉऊन्ज रूफ टॉप हॉटेल वर कारवाई करून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त.

स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In