Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 8, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सामाजिक सुरक्षा विभागाची मोठी कारवाई.रूड लॉऊन्ज रूफ टॉप हॉटेल वर कारवाई करून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं. १५३ / २०२३ भा.दं.वि. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी हे दि.०५/०६/२०२३ रोजी १५/०० वा सुमारास स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे श्रीगोंदा बसमध्ये चढत असताना गर्दीमध्ये कोणीतरी त्यांचा मोबाईल खिशातुन काढुन घेवुन पळुन जात असल्याचे त्यांची नातेवाईक यांनी पाहिले त्यानंतर सदर ठिकाणी आरडाओरडा झाला असता स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे पेट्रोलिंग करणारे स्वारगेट पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अंमलदार यांनी सदर इसमास पकडुन त्यास पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन त्याला त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अंकुश अशोक कराड वय ३९ वर्षे रा- मु.पो येली ता- पाथर्डी जि अहमदनगर असे सांगितले त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याचेकडे वर नमुद दाखल गुन्हयातील मोबाईल मिळुन आला.. सदर आरोपीस दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याचेकडे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण ६० हजार रुपये किंमतीचे एकुण १२ मोबाईल मिळुन आले असुन सदर मोबाईल जप्त करण्यात आले आहेत दाखल गुन्हयाचा तपास मुकुंद तारु पोलीस हवालदार २२२१ स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा.श्री. अरविंद चावरिया सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. स्मार्तना पाटील सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, मा. श्री. नारायण शिरगावकर साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, व पोहवा मुकुंद तारु, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख, दिपक खेदाड पवार, प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळुन केली आहे…

Previous Post

जी.प माजी सभापती सुनील उरकुडे यांच्या पुढाकारातून आर्वी येथे जलशुध्दीकरण यंत्राचे लोकार्पण.

Next Post

विसापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून सुद्धा विसापूर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
विसापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून सुद्धा विसापूर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.

विसापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून सुद्धा विसापूर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In