Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

राजाराम (खां) येथे दादालोरा खिडकीचे माध्यमातून भव्य जनजागरण मेळावा संपन्न, शेकडो नागरिकांची उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 8, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
राजाराम (खां) येथे दादालोरा खिडकीचे माध्यमातून भव्य जनजागरण मेळावा संपन्न, शेकडो नागरिकांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

या कार्यक्रमाचे उदघाटन आरोग्य वैदकीय अधिकारी डॉ. सुरभी शिल्पकार यांच्या हस्ते संपन्न.

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील उप पोलीस स्टेशन राजाराम खां येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली “भव्य जनजागरण” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

सदर या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून गुड्डीगूडमचे उपसरपंच प्रफुल नागुलवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून डॉ. सुरभी शिल्पकार वैद्यकीय अधिकारी राजाराम यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुड्डीगुडम ग्रामपंचायतचे सरपंचां सौ. सरोजना अनिल पेंदाम, हरीश गावडे उपसरपंच देवलमरी, ओषधी निर्माता नितीन धकाते, खळूले साहेब पोलीस उपनिरीक्षक एसआरपीएफ पुणे, पोउपनि कसबेवाड प्रभारी अधिकारी, पो उप नि मसाळे, सर्व जिल्हा पोलीस, एसआरपीएफ चे अधिकारी अंमलदार ,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व हद्दीतील शेकडो नागरिक उपस्थित होते.

यावेळीडॉ सुरभी शिल्पकार यांनी आरोग्य याविषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गुड्डीगुडम या गावातील एका गरीब जोडप्याचे मेळाव्यात लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना विविध साहित्य वाटप करण्यात आले आहे. त्यात 12 शिलाई मशीन, 20 घमेले व 30 साड्या देऊन शासनाच्या विविध योजना विषयी वेगवेगळी माहिती दिली व आधार कार्ड अपडेट, ई श्रम कार्ड, आभा कार्ड, राशन कार्ड चे प्रस्ताव घेण्यात आले व उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना भोजन देऊन या कार्येक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

विसापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून सुद्धा विसापूर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.

Next Post

आदित्य कृषि महाविद्यालय बीड यांच्या विद्यमानाने आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यू मधून विद्यार्थ्यांची बायर क्रॉपसायन्स लिमिटेड मल्टिनॅशनल कंपनीमध्ये निवड

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आदित्य कृषि महाविद्यालय बीड यांच्या विद्यमानाने आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यू मधून विद्यार्थ्यांची बायर क्रॉपसायन्स लिमिटेड मल्टिनॅशनल कंपनीमध्ये निवड

आदित्य कृषि महाविद्यालय बीड यांच्या विद्यमानाने आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यू मधून विद्यार्थ्यांची बायर क्रॉपसायन्स लिमिटेड मल्टिनॅशनल कंपनीमध्ये निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In