Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

विसापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून सुद्धा विसापूर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 8, 2023
in चंद्रपूर, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, रोजगार, विदर्भ
0 0
0
विसापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून सुद्धा विसापूर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी मो.9766268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मधील विद्यार्थ्यांचे दोन-तीन वर्षे पासून प्रलंबित मागणी होती कि, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अभ्यासिका समोर मोठ्या प्रमाणात चिखलं होत असते त्यामुळे येथे येणाऱ्या विद्यार्थीना वहिवाट काढण्यासाठी त्रास निर्माण होत असते तसेच रात्रीच्या वेळेस तिथे साप- विंचू व अन विषारी जिवाणू वावर असते त्यामुळे तिथे कोणत्या प्रकारची कोणाला हानी होणार नाही यासाठी मागील दोन वर्षे पासून तिथे सौंदर्यीकरण करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांमार्फत विसापूर-ग्रामपंचायत कार्यालयाकडे करण्यात आले होती.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा अभ्यासिकामधील विध्यार्थी अनेक क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा तयारी करून पास होऊन आपल्या विसापूर गावचे नाव रोशन करीत आहेत परंतु विसापूर ग्रामपंचायत मध्ये या अभ्यासिका बद्दल विचार घडामोडी सकारात्मक नसून शिक्षणा विषय विरुद्ध विचारधारा आहेत असे आज दिसून येत आहे. त्यामुळे या अभ्यासिकाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

ग्रामपंचायतच्या सरपंच वर्षा कूळमेथे यांनी दोन महिण्याचे आत तुमचा मागणी पूर्ण होणार म्हणून लेखी स्वरूपात दिले परंतु आज सरपंच्याना बोलावण्यात आले होते पण सरपंच मॅडम सुद्धा ग्रामपंचायत आले नाही विसापूर ग्रामपंचायत मधील असलेलं काही सदस्य यांच्या वैयक्तिक विरोध असलेल्यामुळे अभ्यासिकामधील विद्यार्थ्यांना आज ठिय्या आंदोलनावर उतरावे लागले तसेच आंदोलन करून सुद्धा विद्यार्थ्यांना निराश मिळाली तसेच विसापूर ग्रामपंचायत मधील असेलेलं सरपंच, उपसरपंच, सदस्य गण व सचिव किशोर धकाते यांची मानसिकता नाही आहे,कि विसापूर गावामधील स्पर्धा परीक्षाच्या तयारी करणार विद्यार्थ्यांचे भविष्या उज्वला व्हावे व आज अशी शिक्षणा विरुद्ध विचारधारा असलेल्या विसापूर ग्रामपंचायतचा विद्यार्थ्यांकडून जाहीर निषेध करण्यात आला. ग्रामपंचायत मध्ये गेले तिथं सरपंच, सचिव उपस्थित नव्हते व इतकी मोठी विसापूर ग्रामपंचायत असून विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतकडे निधी उपलब्ध नाही आहेत म्हणून कारणे सांगून विद्यार्थ्यांना निराश करण्यात आले व सर्व गाव मधील विद्यार्थ्यांना प्रश्नचिन्ह पडले आहे बाकी कामासाठी ग्रामपंचायतकडे निधी असतो विद्यार्थ्यांसाठी का बरं निधी उपलब्ध नाही होत.?

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद.

Next Post

राजाराम (खां) येथे दादालोरा खिडकीचे माध्यमातून भव्य जनजागरण मेळावा संपन्न, शेकडो नागरिकांची उपस्थिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजाराम (खां) येथे दादालोरा खिडकीचे माध्यमातून भव्य जनजागरण मेळावा संपन्न, शेकडो नागरिकांची उपस्थिती.

राजाराम (खां) येथे दादालोरा खिडकीचे माध्यमातून भव्य जनजागरण मेळावा संपन्न, शेकडो नागरिकांची उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In