Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई प्रेमिकेचे बारीक तुकडे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून भटक्या कुत्राला खायला दिले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 9, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
1
मुंबई प्रेमिकेचे बारीक तुकडे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून भटक्या कुत्राला खायला दिले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप मुख्यसंपादक 9766445348

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने महाराष्ट्र सह संपूर्ण देश हादळला आहे. मुंबई शहरातील मिरारोड येथून ही मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधम व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरची शैतानी पद्धतीने निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले त्यानंतर हा शैतान इथेच थांबला नाही तर आपल्या प्रेमिकांच्या मासाला कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक बारीक करून भटक्या कुत्रा खायला दिले आणि त्याची विल्हेवाट लावली.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी शैतानाने मयत प्रेमिकांच्या मृतदेहाची तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवायचा आणि त्यानंतर तो ते मिक्सरमध्ये बारीक करून ते भटक्या कुत्रा ना खायला दिल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक करुन घरातील हत्येसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे. मीरा भाईंदर शहर हत्येच्या या घटनेनं पूर्णपणे हादरुन गेलं आहे.

मीरा भाईंदरच्या उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदिप या सोसायटीत गीता नगर फेस – 7 च्या “जे” विंग मधील सदनिका क्रमांक 704 मध्ये ही क्रूर घटना घडली आहे. या सदनिकेत मनोज साने वय 56 वर्ष आणि त्याची लव एंड रिलेशनशिप मधील पार्टनर मयत सरस्वती वैद्य वय 32 वर्ष हे दोघे राहत होते. मागच्या तीन वर्षांपासून हे जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मनोज साहनी आणि सरस्वती वैद्य या दोघांचे कडाक्याचे भांडण झाल्याने मनोजने सरस्वतीची हत्या केल्याचे पोलीसांनी सांगितलं.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या घरातील भीषण दृश्याचे वर्णन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचा दरवाजा उघडताच प्रचंड दुर्गंधी येत होती. तो वास इतका भयानक होता की तिथे उभं राहणंही कठीण झाले होते. यानंतर पोलीस आत शिरताच त्यांना मानवी शरीराचे तुकडे दिसले. ते पाहून सर्वच अवाक् झाले. हॉलमध्ये त्यांना झाडं कापणारे मशीन, कटर दिसले. तर बेडरूममध्ये बेडवर काळ्या रंगाच्या पिशव्या पसरलेल्या दिसत होत्या.

बादलीत होते शवाचे तुकडे
यानंतर स्वयंपाकघराचा दरवाजा उघडला असता तेथे तीन बादल्या ठेवल्या होत्या, त्यात मृतदेहाचे तुकडे ठेवलेले दिसले. आजूबाजूला रक्त दिसत होते. याशिवाय बेडरूममध्ये मुलीचे केस पडलेले आढळून आले. मृतदेहाचा दुर्गंध पसरू नये यासाठी घरात बरेच एअर फ्रेशनर फवारलेले होते. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना पाहून पोलिसांची मतीही गुंग झाली.

मृतदेहाचे तुकडे कूकरमध्ये उकळले
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मनोज आणि सरस्वती यांच्यादरम्यान कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले होते. प्रकरण इतके वाढले की मनोजने रागाच्या भरात सरस्वतीची हत्या केली. यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते प्रेशर कुकरमध्ये उकळले. मात्र, हत्येमागचे खरे कारण काय होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पोलिसांना मिळाले 12-13 तुकडे
पोलिसांना मनोजच्या फ्लॅटमधून केवळ 12-13 मृतदेहांचे तुकडे सापडले. मनोज हे तुकडे उकळून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पॅकेटमध्ये भरत होता. उर्वरित काही तुकडे त्याने आधीच निकाली लावले होते. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं. फ्लॅटमधील इतर पुरावेही गोळा केले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अधिक माहिती मिळणार आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.

Previous Post

एक फोन आला आणि वर्धा जिल्हा टायगर ग्रूप अडचणीत असलेल्या गरीब कुटुंबाचा मदतिला धावून गेले.

Next Post

12 वर्षाच्या अल्पवयीन हिंदू मुलीवर 3 भाजप कार्यकर्त्यांने केला क्रूरतेने सामूहिक बलात्कार, जास्त रक्तस्त्राव झाल्याने मुलीचा मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
12 वर्षाच्या अल्पवयीन हिंदू मुलीवर 3 भाजप कार्यकर्त्यांने केला क्रूरतेने सामूहिक बलात्कार, जास्त रक्तस्त्राव झाल्याने मुलीचा मृत्यू.

12 वर्षाच्या अल्पवयीन हिंदू मुलीवर 3 भाजप कार्यकर्त्यांने केला क्रूरतेने सामूहिक बलात्कार, जास्त रक्तस्त्राव झाल्याने मुलीचा मृत्यू.

Comments 1

  1. किर्तीसंध्या says:
    3 years ago

    भयानक आहे. माणसिक विकृतीचा कहर😳🤯😡🤬

    Reply

Leave a Reply to किर्तीसंध्या Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In