Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वानवडी पोलीसांची वाहन चोरांविरोधात पुन्हा धडक कारवाई,1 टेम्पों जप्त…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 9, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वानवडी पोलीसांची वाहन चोरांविरोधात पुन्हा धडक कारवाई,1 टेम्पों जप्त…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०३/०६२०२३ रोजी फिर्यादी नामे अतिक महेबुब सय्यद, वय २५ वर्षे बंदा व्यवसाय, रा सर्वे अंजुमन मज्जीदजवळ रामटेकडी, हडपसर, पुणे यांनी त्यांचे मालकीचा टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक MH12-EF- नं. ११०, 7456 हा दिनांक ३१/०५/२०२३ रोजी रात्री ०९/३० वा. से दि. ०१/०६/२०१३ रोजी सकाळी ०९/०० वा. चे दरम्यान त्यांनी त्यांचे भारत ट्रेडर्स नावाचे पुष्टयाचे स्क्रॅप मटेरिअलचे दुकानासमोर, रोडचे कडेला, अण्णाभाऊ साठे उद्यानाजवळ, रामटेकडी, हडपसर, पुणे येथे थावी गाडीलाच विसरुन पार्क केलेला असताना, तो टेम्पो कोणीतरी अनोळखी / अज्ञात चोरट्याने त्याचे स्वतःचे फायद्यासाठी लवाडीचे इराद्याने रु.२.५०,०००/- रक्कमेचा फिर्यादी यांचे समंतीशिवाय चोरी करून नेलेला आहे. व सदर बाबत अनोळखी चोरट्याबाबत भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने दि. ०४/०६/२०२३ रोजी वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २५२ / २०२३. भा. दं.वि. कलम ३७९ अन्वये दाखल गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने तपास पथक प्रभारी पोउपनिरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे यातील अज्ञात चोरट्याबाबत माहीती काढत असताना पो. हवा / नाईक व पो. अंम / गायकवाड यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून वरून तपास पथक प्रभारी अधिकारी व तपास पथकातील पोलीस अंमलदार असे सापळा रचुन बातमी प्रमाणे टेम्पो व टेम्पो चौरीकरणान्या इसमास ताब्यात घेण्यात आले. अटक आरोपीत यांचे नाव खालील प्रमाणे –

१) राहुल छगन फडतरे, वय २४ वर्ष, धंदा मजुरी रा. वडकी, कानिफनाथ पायथा, ता. हवेली, जि. पुणे नमुद आरोपीत यांचेवर खाली प्रमाणे पुणे शहरात गुन्हे दाखल माहिती पुढील प्रमाणे-

१) चंदनगर पो.स्टे. गु.र.नं. ३३९/२०१७, भादवि कलम ३७९ (२) चंदनगर पो.स्टे. गु.र.नं. १७५/२०२१ भादवि कलम ३७९
२) कोंढवा पो.स्टे. गु.र.नं. ३६७/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ (४) कोंढवा पो.स्टे. गु.र.नं. २०३/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ ५) कोंढवा पो.स्टे. गु.र.नं. ११५८ / २०२१ मा.व.पि. कलम ३७९ (६) सिंहगड पो.स्टे. गु.र.नं. ५३६/ २०२२ भा.द.वि. पलम ३७९ (७) चंदननगर पो.स्टे.गु.र.नं.१५९/२०२६ भा.द.वि. कलम ३७९ (८) चंदननगर पो.स्टे.गु.र.नं.२०८/२०१६. भा.द.वि. कलम ३७९ चंदननगर पो.स्टे.गु.र.नं. १००/२०२५ भा.द.वि. कलम ३७९ (१०) चंदननगर पो.स्टे.गु.र.नं. २५७/२०२६ भा.द.दि.कलम ३७९ ११) चंदननगर पो.स्टे.गु.र.नं. २१९/२०२६ कलम ३७९ (१२) हडपसर पो.स्टे.गु.र.नं. ४२६/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ १३) भोसरी पो.स्टे. गु.र.नं.३२३/२०१६ भा.द.वि. कलम ३७९ (१४) डेक्कन पो.स्टे.गु.र.नं. १५८/२०२८ भा.द.चि. कलम ३७९ वर नमूद अनोळखी इसम व त्यांचे ताब्यातील वाहनाबाबत पोलीस ठाणे गुन्हे अभिलेखांची पाहणी व पडताळणी केली असता, सदरचा छोटा हत्ती टेम्पो क्रमांक MH12-EF-7456 हा चोरीस गेलेला असलेबाबत वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २५२/२०२३, भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले. सबब
आरोपीत यास अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि ५. पुणे शहर श्री विक्रांत देशमुख व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, संतोष नाईक, हरिदास कदम, विनोद भंडलकर, हरिदास कदम, अतुल गायकवाड, सौदागर माने, राहुल गोसावी, संदिप साळवे, निलकंठ राठोड, विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले, अमोल गायकवाड, व सोनम भगत यांनी केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष सोनवणे तपास पथक, वानवडी पोस्ट्रे हे करत आहेत

Previous Post

12 वर्षाच्या अल्पवयीन हिंदू मुलीवर 3 भाजप कार्यकर्त्यांने केला क्रूरतेने सामूहिक बलात्कार, जास्त रक्तस्त्राव झाल्याने मुलीचा मृत्यू.

Next Post

महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेत नाशिक जिल्हा हा अग्रेसर हवा: आमदार सत्यजीत तांबे

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेत नाशिक जिल्हा हा अग्रेसर हवा: आमदार सत्यजीत तांबे

महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेत नाशिक जिल्हा हा अग्रेसर हवा: आमदार सत्यजीत तांबे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In