Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

कोरपना तालुक्यात वादळी पावसाच्या तडाख्यात, अंगावर झाड कोसळून महिलेचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 11, 2023
in अपघात, क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
कोरपना तालुक्यात वादळी पावसाच्या तडाख्यात, अंगावर झाड कोसळून महिलेचा जागीच मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपना दि.10 जून:- गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सातत्याने हजेरी लावून नुकसान करत आहे. गेल्या दोन दिवसापासून कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरण असे चित्र जिल्ह्यात आहे.

कोरपना तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यसह जोरदार पाऊस झाल्या. त्यात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. तालुक्यातील वडगाव येथील वैशाली गोवर्धन उरकुडे वय अंदाजे 35 वर्ष ह्या महीलेचा अंगावर झाड कोसळून जागीच मृत्यू झाला. सदर महीला गावातील गुलाब जिवतोडे यांच्या शेतात सरकी टोबायला गेली होती. आज 10 जून रोजी दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे ती झाडाखाली थांबली. तेव्हा झाड कोसळून तिचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

व महीलेच्या पश्च्यात्य दोन मुले पती व सासु सासरे इतका परीवार आहे घटणे मुळे संपूर्ण कोरपणा तालुक्यात हळहळ पसरली.

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348. 7385445348

Previous Post

गुन्हे शाखा युनिट १ ची उलेखणिय कामगिरी ! बाहेर गावांकडुन येणारे प्रवाश्यांना मारहाण करुन लुटनाऱ्यास केले जेरबंद…

Next Post

राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांची वडनेर गावाला भेट, जाणून घेतल्या गावातील समस्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांची वडनेर गावाला भेट, जाणून घेतल्या गावातील समस्या.

राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांची वडनेर गावाला भेट, जाणून घेतल्या गावातील समस्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In