पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट १ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन पुणे :- दिनांक १३/०४/२०२३ रोजी इसम नामे अभिजीत गाडेकर रा. सिंहगड रोड पुणे हा संभाजीनगर सकाळी ५.३० या सुमा शिवाजी पुतळा चौकात शिवाजीनगर पुणे येथे बस मधुन उतरून राहते घरी जात असताना त्यास अज्ञात चार जणांनी मारहाण करून त्यांचेकडील बॅग व मोबाईल मारहाण करून जबरीने चोरुन घेवून गेलेबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे गुरनं १०/२०२३ भादवि कलम ३९४.३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. याबाबत मा. वरिष्ठांनी दाखल गुन्हयांचा समांतर तपास करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.
युनिट १ चे अधिकारी व अंमलदार सदर गुन्हयाच्या समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, शिवाजी मार्केट, चिकन मार्केट समोर कैम्प पुणे येथे दोन इसम मोबाइल विक्री करता येणार असून त्यांचेकडे चोरीचा मोबाईल आहेत. अशी बातमी प्राप्त झाल्याने लागलीच युनिट १ प्रभारी अधिकारी मा. पोनि श्री शब्बीर सय्यद युनिट गुन्हे शाखा पुणे यांनी टिम तयार करून शिवाजी मार्केट येथे चिकन सेंटरच्या समोर पुणे येथे मिळालेल्या बातमी प्रमाणे दोन आल्यानंतर खात्री झाल्यानंतर त्यांना सदर ठिकाणी सापळा लावुन सायं १८/४० वा छापा टाकून सदर इसमास आहे त्यास्थितीत ताब्यात घेवून पंचास त्यांना त्याचे नाये पते विचारता त्यांनी आपले नावे प १) संदीप सुनिल ठाकुर गय २१ वर्षे रा. वाल्मीकीनगर साईबाबा मंदीराजवळ रामटेकडी हडपसर पुणे २) हुसेन बावमिया वय २० वर्ष रा. विडीओ सेंटर गल्ली, बाबाजान चौक जवळील फुटपाथ लष्कर पुणे. जसे सांगितले. त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या मोबाईलमे वर्णन ५) कि रु. ५०,०००/- एक विवो कंपनीचा मी २० प्रो दियो २०१८ चा माल घेवुन जात करून जागी पंचनामा केला आहे. सदर इसमांना पुढील कारवाई कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे पांचासमक्ष ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे मा. श्री संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनामी अपर पोलीस आयुक्त गुन्हे मा. श्री अमोल पोलीस उप-आयुक्त, गुठे, पुणे शहर, मा. श्री सुनिल पवार, सोलीस आयुक्त गुन्हे- पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगद यूनिट पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी पोउनि मेलापको अलवार दत्ता सोनावणे, राहुल मखरे, इमान तेज, अभिनव लड़कर, आगाज दडीकर, निलेश साबळे, शुभम देसाई अनिकेत यावर शशिकांत दरेकर रुक्साना नदाफ, तुषार माळवदकर व महेश बामगुडे यांनी केली आहे…

