Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी नागपुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 15, 2023
in आंदोलन, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी नागपुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- नांदेडच्या बोंडार गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून जातीवादी लोकांनी मिळून अक्षय भालेराव ची दिवसाढवळ्या हत्या केली. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अक्षय भालेराव च्या कुटुंबाला संरक्षण व आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच भालेराव कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी. दलित-आदिवासी समाजातील तक्रारकर्त्यांना विनाविलंब सुरक्षा देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यासाठी आज नागपूर जिल्हा व शहर बसपाच्या वतीने निदर्शने करुन राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

नागपूर येथील संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण केल्यावर जिल्हाधिकारी परिसरात अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, मनुवादी महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, भालेराव कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आदि घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर नागपूर जिल्हाधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी पूजा पाटील यांनी निवेदन स्वीकारले, सदर निवेदन देशाच्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्या नावाने देण्यात आले.

या शिष्टमंडळात प्रदेश महासचिव नागोराव जयकर, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी प्रा सुनील कोचे, शहराध्यक्ष सादाब खान, मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, शहर प्रभारी सुमंत गणवीर, विकास नारायने, ओपुल तामगाडगे यांचा समावेश होता.याप्रसंगी उमेश मेश्राम, सदानंद जामगडे, जगदीश गजभिये, एड वीरेश वरखडे, जनार्दन मेंढे, अंकित थुल, विशाल बनसोड, धनराज हाडके, परेश जामगडे, अनवर अंसारी, हेमंत बोरकर, अजय गायकवाड, विवेक सांगोळे, प्रकाश शेवाळे, प्रशिक मून, पारस केळझरे, राहुल दामोदर, अनिल वाघमारे, राजेश बढेल, राहुल इल्पाची, संजय इंदूरकर, आदेश रामटेके, विनोद नारनवरे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

चंद्रपूर जिल्हात एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून…

Next Post

मखमली तलाव येथील भारत गॅसच्या सिलेंडर विक्रेताकडून बंद केलेला सिलेंडर पुरवठा सुरू करा: माजी नगरसेविका नंदिनी विचारे मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मखमली तलाव येथील भारत गॅसच्या सिलेंडर विक्रेताकडून बंद केलेला सिलेंडर पुरवठा सुरू करा: माजी नगरसेविका नंदिनी विचारे मागणी.

मखमली तलाव येथील भारत गॅसच्या सिलेंडर विक्रेताकडून बंद केलेला सिलेंडर पुरवठा सुरू करा: माजी नगरसेविका नंदिनी विचारे मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In