Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर जिल्हात एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून…

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 15, 2023
in क्राईम, चंद्रपूर, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर जिल्हात एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एकतर्फी प्रेमातून संतापजनक प्रकार घडला मुलीने प्रेमाला नकार दिल्याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने पेट्रोल टाकले पण या मुलीने प्रतिकार केल्याने आरोपीने पळ काढला आणि मुलगी बचावली. भद्रावती तालुक्यातील बेलगाव इथे सोमवारी दिनांक 12 जून रोजी संध्याकाळी ही घटना घडली. सिद्धांत भेले वय 19 वर्ष रा. बेलगाव असे आरोपी मुलांचे नाव आहे.

काय आहे घटना?
एक 19 वर्षीय तरुण एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करतो. या एकतर्फी प्रेमातून आरोपीने तरुणाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकले. आरोपी तरुण आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरात राहतात. आरोपीचे संबंधित अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. परंतु मुलीने त्याच्या प्रेमाला नकार दिल्याने आरोपी संतापला. रागाच्या भरात त्याने मुलीला जीवे मारण्याचं ठरवलं. ही मुलगी सोमवारी संध्याकाळी घरात एकटी असल्याचं आरोपीला समजलं. त्याने मुलीच्या घरात प्रवेश केला आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं. मात्र मुलीने प्रतिक्रार केल्याने आरोपीने तिथून पळ काढला आणि पुढील अनर्थ टळला.

हा झालेला सर्व प्रकार या अल्पवयीन मुलीने आपल्या परिवाराला सांगितला. यानंतर मुलीच्या नातलगांनी या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या आरोपी तरुणा विरुध्य तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी सिद्धांत भेले या तरुणावर 13 जून रात्री भादंवि कलम 307 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

आरोपी तरुण हा बेलगाव येथील रहिवासी आहे. आरोपी आयटीआयचा विद्यार्थी असून चंद्रपूर इथे शिक्षण घेत आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous Post

गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी म्हणून उत्तमरीत्या कारभार सांभाळलेले मंगेश पवार यांना जनतेने दिला निरोप.

Next Post

अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी नागपुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी नागपुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने.

अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी नागपुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In