Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात चक्क बसच गेली चोरीला, स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 15, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या
0 0
1
पुण्यात चक्क बसच गेली चोरीला, स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शैलेश ओव्हाळ पिपंरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चक्क पीएमपी ची बस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

पालखी सोहळ्यामुळे पीएमपी बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने पीएमपी बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग परिसरात लावण्यात आली. बसमध्ये चावी असल्याचे पाहून चोरट्याने चक्क बस पळवून नेली. मार्केट यार्ड परिसरात बस सोडून चोरटा पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. चोरट्याने बसमधील पाच हजारांची बॅटरी चोरून नेल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपीच्या स्वारगेट आगारातून धावणाऱ्या बस फेरी फेरल्यानंतर चालक लष्कर भागातील पूलगेट स्थानकात लावतात. काही बस स्वारगेट भागात लावण्यात येतात. पीएमपी बस लावण्यास जागा अपुरी पडत असल्याने बस वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येतात. पालखी सोहळ्यामुळे लष्कर भागातील पूलगेट स्थानकात बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने एका चालकाने रात्री बस सारसबाग परिसरातील सणस मैदान परिसरात लावली होती. चावी बसमध्ये होती. चोरट्याने बसमध्ये चावी असल्याचे पाहून मध्यरात्री बस पळवून नेली.

पीएमपी बस मार्केट यार्ड आगाराच्या परिसरात बस लावून चोरटा पसार झाला. पसार झालेल्या चोरट्याने बसमधील बॅटरी चोरून नेली. दरम्यान, बस चोरीस गेल्याचे बुधवारी दिनांक १४ जून लक्षात आल्यानंतर शोध घेण्यात आला. तेव्हा बस मार्केट यार्ड आगाराजवळ लावण्यात आल्याचे आढळून आले. चोरट्यांनी या भागातील दोन बसच्या काचाही फोडल्याचे आढळून आले आहे. पीएमपीतील सुरक्षा अधिकाऱ्यांनीनी याबाबत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस कर्मचारी तपास करत आहेत.

Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत विसापुरातील विद्यार्थिनी ठार, बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावर दुचाकीचा अपघात वडिलांची गंभीर जखमी.

Next Post

पुणे: पती वेळ देत नाही म्हणून पत्नीने थेट पतीच्या कंपनीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे: पती वेळ देत नाही म्हणून पत्नीने थेट पतीच्या कंपनीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पुणे: पती वेळ देत नाही म्हणून पत्नीने थेट पतीच्या कंपनीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Comments 1

  1. किर्तीसंध्या says:
    3 years ago

    कमालच चोराची. बरे बॅटरी वर निभावले. आता बसेस मधेही सी सी कॅमेरे लावावे लागतील वाटते

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In