Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: पती वेळ देत नाही म्हणून पत्नीने थेट पतीच्या कंपनीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 15, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: पती वेळ देत नाही म्हणून पत्नीने थेट पतीच्या कंपनीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आकाश पांचाळ, पुणे शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पती हा पत्नीला वेळ देत नाही म्हणून चक्क पत्नीने खळबळजनक पाऊल उचलले आहे. पण हे पाऊल तिला तुरुंगात रवानगी होण्यास भाग पाडलं आहे.

पती पत्नी मध्ये वाद हे नवीन नाही. त्यात आजच्या धावपळीच्या काळात जॉब, कुटुंबाची जबाबदारी यात माणूस पूर्णत अडकून गेला आहे त्यामुळे कधी कधी पत्नी मुलाला वेळ देऊ शकत नाही. कधी यामुळे संपूर्ण कुटुंब उद्द्वस्त होऊ शकतो असे पण अनेक घटने वरून समोर आले आहे. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे.

आपला पती आपल्याला वेळ देत नाही म्हणून त्याला अद्दल घडवण्यासाठी पत्नीने थेट पती ज्या कंपनीत जॉब करतो त्या कंपनीला ईमेल आयडीवरून बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. हा ईमेल आल्यानंतर कंपनीत एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. आणि पत्नीला हा कारनामा समोर आला.

कंपनीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्या नंतर अखेर हे प्रकरण पोलिसांत गेलं आणि चंदननगर पोलिसांनी या महिलेला अटक केलीय. महिलेने पतीला अद्दल घडवण्यासाठी पतीच्या कंपनीला त्याच्याच ईमेलवरून धमकीचा मेल केला. कारण काय तर पतीने दुसरं लग्न केलं होतं आणि तो आता तिला वेळ देत नव्हता. या धमकीनंतर पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतलं आणि वेगळीच माहिती समोर आली. अखेर या महिलेला पोलिसांनी अटक केलीय.

Previous Post

पुण्यात चक्क बसच गेली चोरीला, स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल.

Next Post

नागपुर येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात चक्क महिला डॉक्टर म्हणून वावरत होता बुरखा घालून पुरूष, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात चक्क महिला डॉक्टर म्हणून वावरत होता बुरखा घालून पुरूष, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

नागपुर येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात चक्क महिला डॉक्टर म्हणून वावरत होता बुरखा घालून पुरूष, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In