Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

14 जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जीवनदात्यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न, रुग्णसेवक उमेश इंगळे सन्मानित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 16, 2023
in आरोग्य, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
14 जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जीवनदात्यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न, रुग्णसेवक उमेश इंगळे सन्मानित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- संत गाडगेबाबा सेवा समिती गोरक्षण रोड अकोला व अकोला ब्लड बँक रामनगर अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त समाजातील जीवनदात्यांचा कृतज्ञता सोहळा 15 जून रोजी आय एम ए हॉल अकोला येथे डॉ. संदीप चांडक अध्यक्ष आय एम ए., श्री भाऊराव घुगे पोलीस निरीक्षक सिव्हील लाईन पोलीस स्टेशन, श्री शौकत अली मिर अध्यक्ष जिल्हा पत्रकार संघ, श्री सुगत वाघमारे अध्यक्ष तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी, डॉ.के.के.अग्रवाल संचालक अकोला ब्लड बँक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

अकोल्यातील रक्तदान चळवळीत कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संघटना तसेच नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निशिकांत बडगे, सिध्दीविनायक स्वामी, आशिष कसले, ब्रह्मा वाठोरे, लक्षण चोरे, राजु जामकर, पवन विध्वंस , देवा भगत, प्रवीण रोहणे, सौ. शितल खांदेल, प्रतीक्षा हिवसे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन जया भारती तर आभार डॉ.रेखा अग्रवाल यांनी मानले.

Previous Post

कंपनीने मदत म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी गावात जाणाऱ्या रस्त्याचे केले अतिरिक्त डांबरीकरण, गावकऱ्यांनी मानले आभार

Next Post

हिंगणघाट येथे पुन्हा वाळू माफियांवर अनेक स्थिकानी धाडी, 684 ब्रास अवैध रेतीसाठा प्रशासनाने केला जप्त.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे पुन्हा वाळू माफियांवर अनेक स्थिकानी धाडी, 684 ब्रास अवैध रेतीसाठा प्रशासनाने केला जप्त.

हिंगणघाट येथे पुन्हा वाळू माफियांवर अनेक स्थिकानी धाडी, 684 ब्रास अवैध रेतीसाठा प्रशासनाने केला जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In