Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अर्थशास्त्र

बीड येथील व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली पालकमंत्री अतुल सावे यांची भेट, विविध विषयावर चर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 17, 2023
in अर्थशास्त्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीड येथील व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली पालकमंत्री अतुल सावे यांची भेट, विविध विषयावर चर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांची भेट घेऊन व्यापार्‍यांचे विविध प्रश्न समजून घेतले. व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी विविध विषयांवर पालकमंत्री सावे यांच्याशी चर्चा केली.

यावेळी यामध्ये प्रामुख्याने जीएसटीच्या विषयावर तसेच देशातील विविध व्यापारी समस्यांवर व्यापारी महासंघाचे मार्गदर्शक श्री.सत्यनारायण लाहोटी यांनी चर्चा केली तसेच कार्याध्यक्ष श्री. अशोक शेटे यांनी अन्न भेसळ सुरक्षा कायद्या अंतर्गत लायसन्स नूतनीकरनासाठी जो अवाजवी दंड आकारला जातो त्या बद्दल त्यात सुधारणा करावी असे त्यांना निवेदन दिले. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

सदरील सदिच्छा भेट ही श्री.सत्यनारायणजी लाहोटी यांच्या ’आयोध्या’ या निवासस्थानी पार पडली. या वेळी बीड जिल्हा भाजपा चे अध्यक्ष श्री.राजेंद्रजी मस्के, सलीम जहांगीर, बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष श्री.अशोकजी शेटे. सचिव श्री. तुकारामजी सोळंके, बबलू पटेल, सूरज लाहोटी, विजय लाहोटी, वाय.जनार्दन राव, प्रकाशजी कानगावकर आदी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

रावेत सेंटोसा वॉटर पार्क मध्ये सहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, मालक मॅनेजर व सुपरवायझर वर गुन्हा दाखल.

Next Post

भारत मुक्ती मोर्चा जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने पोलीस प्रशासन व गृहमंत्री यांचे विरोधात धरणे आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारत मुक्ती मोर्चा जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने पोलीस प्रशासन व गृहमंत्री यांचे विरोधात धरणे आंदोलन.

भारत मुक्ती मोर्चा जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने पोलीस प्रशासन व गृहमंत्री यांचे विरोधात धरणे आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In