Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कर्ज घेऊन बीड नगर परिषदेने बांधले नाट्यगृह, कर्जाची परतफेड नाही केली म्हणून नाट्यगृह बँक घेत होती ताब्यात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 17, 2023
in क्राईम, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कर्ज घेऊन बीड नगर परिषदेने बांधले नाट्यगृह, कर्जाची परतफेड नाही केली म्हणून नाट्यगृह बँक घेत होती ताब्यात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथील नगर परिषदचे नाट्यगृह बांधकामासाठी बीडच्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकने रु.एक कोटीचे कर्ज सन 2006 मध्ये दिले होते. खाते एन पी ए होऊन देखील कर्ज बाकी न भरल्यामुळे बँकेने कर्जासाठी तारण दिलेल्या नाट्यगृह मालमत्तेचा सांकेतिक ताबा सरफेसी-2020 या कायद्यातर्गत दि.16 जून रोजी घेतला होता. सदर कार्यवाहीमुळे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांनी याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन बँकेची संपूर्ण कर्ज बाकी रु.1,04,33,396 (अक्षरी रु. एक कोटी चार लाख तेहतीस हजार तीनशे शहान्नव फक्त) ताबडतोब बँकेकडे भरणा केलेली आहे. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पूर्वी भरलेल्या रकमेसह जवळपास एकूण रुपये 3,13,00000 रुपयाचा भरणा नगरपरिषद यांनी केला आहे. त्यामुळे बँकेने केलेली कार्यवाही मागे घेतल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी प्रशांत बोंदार्डे यांनी दिली आहे.

बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि.बीड या बँकेने सामाजिक बांधीलीकी म्हणून बीड नगरपरिषद कडून उभारण्यात येणा-या नाट्यगृहाचे बांधकामासाठी सन 2006 मध्ये 1 कोटी रुपयाचे कर्ज दिले होते. बीड शहरात अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त भव्य असे नाट्यगृहाचे बांधकाम करण्याकरीता बीड नगर परिषदेने शासनाचे योजनेअंतर्गत शासनाचा 75% निधी व 25% न.प.चा हिस्सा या तरतुदीनुसार मंजुरी देण्यात आलेली होती. शासनाची रक्कम प्राप्त झाली परंतु नगर परिषदेच्या 25% हिश्याची रक्कम कमी पडत असल्यामुळे नगर परिषद बीडच्या मागणी प्रमाणे द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने नाट्यगृहाच्या मालमत्तेचे नोंदणीकृत गहाणखत करून घेऊन कर्ज दिले होते.

सदरील कर्ज परतफेडीची मुदत सहा वर्ष देण्यात आली होती त्यामध्ये एक वर्ष फक्त व्याज भरण्याचे होते. माँरेटरीअम परीअड व पुढील पाच वर्षामध्ये व्याजासह हप्त्याने परतफेड करण्याचा करारनामा नगर परिषद यांनी करून दिलेला होता. प्रारंभी काही वर्ष नगरपरिषदेने व्याज व हाप्त्याची रक्कम भरणा केली परंतु पुढे कर्जाची मुदत संपूनही कर्ज भरणा केला नाही. तरीही बँकेने सामाजिक दृष्टीकोनातून विचार करून कर्ज बाकी भरण्यास वेळ दिला. परंतु मध्यंतरी बँकेवर भारतीय रिझर्व बँकेने निर्बध लावल्यामुळे कर्ज खाते बेबाक करण्यासाठी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी नगरपरिषदेचा पाठपुरावा केला परंतु कर्जाची रक्कम न भरल्यामुळे नाविलास्तव बँकेला कायदेशीर कार्यवाही करावी लागली. बँकेने केलेल्या कार्यवाहीमुळे श्रीमती नीता अंधारे यांनी ताबडतोब दखल घेऊन सकारात्मक भूमिकेतून बँकेचे संपूर्ण कर्ज बाकी रुपये 1,04,33,396 (अक्षरी रु. एक कोटी चार लाख तेहतीस हजार तीनशे शहान्नव फक्त) दुस-याच दिवशी भरून कर्ज खाते बेबाक केलेले आहे. त्यामुळे बँकेने सुरु केलेली कार्यवाही मागे घेतलेली असल्याचे बँकेचे प्राधिकृत अधिकारी श्री.प्रशांत बोंदार्डे यांनी सांगून बीड नगर परिषदचे व मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांचे आभार मानले आहे.

मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांनी दाखवलेली समयसूचकता व ताबडतोब पुढाकार घेऊन कर्जखाते बेबाक केल्यामुळे बँकेची पुढील कायदेशीर कार्यवाही टळली असून बँकेने केलेली सरफेसी कायद्या अंतर्गत चालू केलेली कार्यवाही मागे घेत असल्याची घोषित केले आहे.

Previous Post

वाशिम येथे भारतीय सेनेतील जवानावर काळाने घातला घाव, संपूर्ण गावात शोककळा.

Next Post

राजवाडा मार्गावर सार्वजनिक शौचालय निर्माण करा, मनसे कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारीकडे निवेदनाद्वारे केली मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजवाडा मार्गावर सार्वजनिक शौचालय निर्माण करा, मनसे कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारीकडे निवेदनाद्वारे केली मागणी.

राजवाडा मार्गावर सार्वजनिक शौचालय निर्माण करा, मनसे कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारीकडे निवेदनाद्वारे केली मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In