Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गावठी हातभट्टी दारुचे व्यवसायाचे आधारे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व पुणे शहर परिसरात दहशत माजविणारे दोन हातभट्टी वाले अमरावती व नागपुर कारागृह येथे एक वर्षा करीता स्थानबध्द केले.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 18, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट ३ यांची उत्कृष्ट कामगीरी  १० तासात खुनातील अरोपी गजाआड….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, मा. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सो यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, त्याचप्रमाणे पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घर फोडी चो-या करणारे तसेच शरीर व मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचे हालचालींवर नजर ठेवुन त्यांचे विरुद्ध कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणेबाबतचे आदेश सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत.

सदर आदेशास अनुसरुन लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करुन त्यांचेवर कारवाई करणे बाबतच्या सुचना वजा आदेश सर्व्हेलन्स पथकाचे अधिकारी पोउपनिरी धायगुडे, अंमलदार पोहवा सातपुते, पोना धनवटे व भोसले यांना दिले होते. त्यानुसार लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हे अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार १) संजय नेहरु राठोड, वय ४५, काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे, २) विवेक बबलु यादव, वय ३६, रामदरा रोड, बल्लाळवसी, ता. हवेली, जि. पुणे, हे दोघे पोलीसांकडुन करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईस न जुमानता सातत्याने हातभट्टी गावठी दारू तयार करुन विक्रीचा व्यवसाय आणि त्यायोगे सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक असलेली कृत्ये करत असले बाबत तसेच हातभट्टी गावठी दारु व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी सर्व सामान्य नागरीकांना धमकी देणे, शिवीगाळ करणे, वेळप्रसंगी मारहाण करुन आपली जबरदस्त दहशत निर्माण करणे अशा विघातक कृत्यांमुळे व गुंडगिरीमुळे लोकांचे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे अशी महिती मिळाली. सदर माहितीचे अनुशंगाने श्री दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी सदर गुन्हेगारावर एम पीडीए कायदयान्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे पाठविला असता मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार साो. यांनी संजय नेहरु राठोड यास अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे व विवेक बबलु यादव यास नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षे कालावधीकरीता स्थानबध्द करणे बाबतचे आदेश पारीत केले आहेत.

सदरची कारवाई मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उपआयुक्त परि. ०५, पुणे शहर, मा. अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) श्री. सुभाष काळे, पोउपनिरी किरण धायगुडे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे, पोलीस नाईक भोसले यांनी केली आहे….

Previous Post

वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट ला करण्याबाबत २० दिवसापासून धरणे आंदोलन सुरू.

Next Post

पुणे: संचेती रुग्णालय व शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांचे संयुक्तपणे पोलीसांकरीता मोफत ऑथोपेडीक तपासणी शिबीर आयोजित.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पुणे: संचेती रुग्णालय व शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांचे संयुक्तपणे पोलीसांकरीता मोफत ऑथोपेडीक तपासणी शिबीर आयोजित.

पुणे: संचेती रुग्णालय व शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांचे संयुक्तपणे पोलीसांकरीता मोफत ऑथोपेडीक तपासणी शिबीर आयोजित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In