Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

पुणे: संचेती रुग्णालय व शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांचे संयुक्तपणे पोलीसांकरीता मोफत ऑथोपेडीक तपासणी शिबीर आयोजित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 19, 2023
in आरोग्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: संचेती रुग्णालय व शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांचे संयुक्तपणे पोलीसांकरीता मोफत ऑथोपेडीक तपासणी शिबीर आयोजित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- सध्याच्या धावपळीच्या जिवनात मानवाला हाडांचे आजार सर्वच कुटुंबात जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. विशेषःता जेष्ठ व्यक्तींना हाडांच्या अनेक समस्या उद्भवतात वय वाढताना ह्या समस्या वाढू नये यासाठी लवकर काळजी घेतली पाहीजे तर हे आजार टाळणे शक्य आहे. विशेषता मनके व गुघड्यांच्या समस्या असतात हाडांच्या आजारा बाबत पुण्यातील संचेती हॉस्पीटल जागतिक पातळीवर प्रसिध्द आहे. यामोफत ऑर्थोपेडिक शिबीरात बोनमिनरलडेन्सिटी मोफत तपासणी हाड्यांच्या कॅल्शियम मस्तर तपासणी, ईसीजी तपासणी, रक्तदाव तपासणी संचेती रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी आणि संचेती रुग्णालय फिजीओथेरपीपी निदेशकांच्या सल्ल्याशी संवाद करण्याची सुविधा उपलब्ध केले होती.

संचेती रुग्णालयातील ह्या मोफत ऑर्थोपेडीक शिवीरामार्फत २०० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार यांना लाभ मिळाला आहे. पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लाभ घेतला आहे. मोफत ऑर्थोपेडिक शिबीराचे उद्घाटन संदीप सिंह गिल्तन, पोलीस उप आयुक्त परि १ पुणे शहर यांचे मान्यतेने डॉ. पराग संचेती (चेअरमन संचेती रुग्णलाय पुणे), सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. वसंत कुबर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विक्रम गोड यांच्या द्वारे केले गेले.

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येकाने सेवाभाव ठेवला पाहीजे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा है ब्रीदवाक्य ठेवून आम्ही कार्यरत आहोत. या पुढेही कार्यरत राहु, असे प्रतिपादन संचेती हॉस्पीटलचे चेअरमन डॉ. पराग संचेती यांनी केले. डॉ. पराग संचेती व संचेती हॉस्पीटलने समाजा साठी व पोलीस विभागासाठी सुरु केलेले मानवतावादी कार्य असेच पुढे चालू ठेवावे असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुवर यांनी केलं.

यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले की, हाडांचे आजार आपल्या भारतीय जीवन शैलीमध्ये आणि कोविङ- १९ नंतर खुपच वाढले आहे. अशा काळामध्ये संचेती हॉस्पीटलच्या टिमने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करून आमचे कर्मचान्यांना ह्या संधीचा लाभ मिळून दिल्याने आभार व्यक्त केले.

सदर शिबीर यशस्वी होण्याकरीता सहा. पोलीस निरीक्षक श्री. बाजीराव नाईक, श्री. उत्तम माने, डॉ. चौबे, अजिनाथ रोठे, श्री रोहीत जठार, श्री. विजय कासार यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

गावठी हातभट्टी दारुचे व्यवसायाचे आधारे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व पुणे शहर परिसरात दहशत माजविणारे दोन हातभट्टी वाले अमरावती व नागपुर कारागृह येथे एक वर्षा करीता स्थानबध्द केले.

Next Post

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची कौतुकास्पद कामगिरी ! गडचिरोली जिल्ह्यातून गांजा विक्री करिता आलेल्या उच्चशिक्षित तीन तरुणांना पुणे येथे केले अटक

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची कौतुकास्पद कामगिरी ! गडचिरोली जिल्ह्यातून गांजा विक्री करिता आलेल्या उच्चशिक्षित तीन तरुणांना पुणे येथे केले अटक

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची कौतुकास्पद कामगिरी ! गडचिरोली जिल्ह्यातून गांजा विक्री करिता आलेल्या उच्चशिक्षित तीन तरुणांना पुणे येथे केले अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In