Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा युनिट ४ ची उलेखनीय कामगिरी ! अपहरण करुन जबरी चोरी करणारे आरोपीस केले अटक.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 18, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट ४ ची उलेखनीय कामगिरी ! अपहरण करुन जबरी चोरी करणारे आरोपीस केले अटक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट ४ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १३/०६/२०२३ रोजी फिर्यादी नामे नईम मोहम्मद इद्रिस मलिक, रा. कलवड वस्ती, लोहगांव, पुणे हे लोहगांव स्मशानभुमी येथे रात्रीच्या वेळी रिक्षा घेऊन जात असताना चार अनोळखी इसमांनी त्यांना काठीने, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा मोबाईल हॅन्डसेट व रिक्षा क्रमांक एम एच १२ जे एस ५८८५ ही जबरदस्तीने हिसकावुन त्याच रिक्षात फिर्यादी यांना धाक दाखवून बळजबरी शहरात इतरत्र फिरवुन पुन्हा मारहाण करून अंधारात सोडुन रिक्षा व मोबाईल फोन घेऊन आरोपींनी पोबारा केला त्याबाबत विमानतळ पोलीस ठाणे येथे गु. र. नं. २९४ / २०२३ भा. द. वि. कलम ३६५, ३९४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

गुन्हे शाखा युनिट-४ कडील सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस हवालदार संजय आढारी, प्रविण भालचिम, पोलीस नाईक विनोद महाजन व नागेशसिंग कुँवर या पथकाने घटनास्थळ व आजुबाजुचे ठिकाणी उपलब्ध असलेले सी सी टिव्ही कॅमे-याचे फुटेज तपासले. त्या आधारे तपास करीत असताना, नमुद पथकास दिनांक १७/०६/ २०२३ रोजी माहिती मिळाली की, “रिक्षा चालकास मारहाण करुन त्यास पळवून नेऊन लुटणारे अजिंक्य मोहिते व राहुल थोरात हे लोहगांव ते खराडी रोड वरिल फॉरेस्ट पार्क जवळील नाल्याचे शेजारी चोरलेल्या रिक्षात बसलेले आहेत.” नमुद माहिती पोलीस निरीक्षक गणेश माने यांना दिली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करणेचे आदेश दिले..गुन्हे शाखा युनिट -०४ चे पथकाने लोहगांव ते खराडी रोड वरिल फॉरेस्ट पार्क लगत असलेल्या नाल्याचे जवळ चोरीची रिक्षा पार्क करुन बसलेले रेकॉर्ड वरिल १) राहुल राजु थोरात, वय २८ वर्षे, रा. लोणी रेल्वे स्टेशन जवळ, विश्वराज हॉस्पिटल समोर, लोणी काळभोर, पुणे २) अजिंक्य प्रकाश मोहिते, वय २८ वर्षे, रा. पवार वस्ती, दत्त मंदिराचे मागे, शिवराज कॉलनी, लोहगांव, पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातुन चोरलेली बजाज अॅटो रिक्षा क्रमांक एम एच १२ जे एस. ५८८५ व एक रेडमी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट जप्त केला. त्यांचेकडे केलेल्या तपासात दाखल गुन्हा ३) बबल्या ऊर्फ अजय अशोक कसबे रा. वडार वस्ती, विश्रांतवाडी, पुणे ४) अरुण राजु पिल्ले रा. संत नगर, लोहगांव, पुणे यांच्या मदतीने लोहगांवातील स्मशानभुमी जवळ रिक्षा ड्रायव्हरला मारहाण करुन त्यास रिक्षात सिट मागील बाजुस बळजबरीने बसवुन त्याचे ताब्यातील रिक्षा व मोबाईल हॅन्डसेट जबरीने काढुन रिक्षा ड्रायव्हरचे अपहरण करुन त्यास रिक्षात मारहाण करुन अंधारात सोडुन पळून गेल्याचे सांगितले. दोन्ही अटक आरोपी विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल असुन ते सध्या जामिनावर आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री रितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर, पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांच मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री विकास जाधव, सहायक पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस अंमलदार संजय आढारी, प्रविण भालचिम, विनोद महाजन, नागेशसिंग कुँवर यांनी केली आहे…

Previous Post

वर्तमान व्यवस्थेशी दोन हाथ करण्यास सज्ज असलेली कविता : सालं अतीच झालं…

Next Post

आल्लापल्ली येथील आदिवासी लोकसेवा फाउंडेशनकडून युवक व युवतींकरिता मॅराथॉन स्पर्धचे आयोजन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
आल्लापल्ली येथील आदिवासी लोकसेवा फाउंडेशनकडून युवक व युवतींकरिता मॅराथॉन स्पर्धचे आयोजन.

आल्लापल्ली येथील आदिवासी लोकसेवा फाउंडेशनकडून युवक व युवतींकरिता मॅराथॉन स्पर्धचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In