Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

गुरुदयालय सिह जुनी मित्र परिवार वडनेर च्या वतीने 10 वी 12 वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 19, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
गुरुदयालय सिह जुनी मित्र परिवार वडनेर च्या वतीने 10 वी 12 वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शीख समुदायचे सहावे गुरू हरगोविन्द सिंघजी महाराज यांच्या वाढदिवस व हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे ग्रामपंचायत सदस्य गुरुदयालय सिह जुनी मित्र परिवार तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

हिंगणघाट तालुक्यातील वडनेर परिसरातील अत्यंत गरीब कुटुंबातील, शेतमजुरी, शेतकरी, कामगार, व वडील हे वडनेर परिसरात पेपर वाटतात अशा गुणवंतवान विद्यार्थी अभ्यास करून आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव रोशन करत आहे. त्यामुळे परिसरातील गोरगरीब विद्यार्थी त्यांचा आज गुरुदेव सिंग जुनी यांच्या घरी त्यांचा आज 15 ते 20 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यात वैशाली वासरा महाजन, पायल तागडे, तेजस सुरकार, प्रणय वाघे, शिवानी तुळसकर वडनेर येथील 90% पिपरी येथील साक्षी भालेराव 84% भूमिका वर्गगराडे, नयन पोकळे, कलिका कन्नाके, मनस्वी नंदुरकर, प्रियंका लोंढे, आयुष वानखेडे, ऋतिक ठाकरे, गौरव एरपडे, कृतिका सुपारी, तृप्ती पृथ्वी मरसकोल्हे, मयुरी मडावी, साक्षी पाटील, राणी कुडे, चंद्रशेखर जाधव, प्रेरणा देठे, रोशन दुधाडे, १० वी १२ वीच्या परीक्षेतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित पालक ,वर्ग आई वडील प्रफुल भाऊ देवतळे श्रीकृष्ण महाजन, दिनेश चंदनखेडे, प्रशांत दरोडे, नानाभाऊ माणिकपुरी, गणेश जयस्वाल, विजुभाऊ लाटकर, प्रफुल अडाल, अक्षय जुनगरे, आकाश अडाल, अंबादासजी हाते, प्रशिक खैरे, पत्रकार सचिन महाजन, आदर्श तेलतुंबे, विजय हरगुडे, प्रज्वल चांगले, अजय पवार, गदी बोरकर, राजेभाऊ मंगरूळकर, विजय पडोळे, संजय भाऊ सरकार, विजय पडवे सह विद्यार्थी मित्र तसेच मित्र परिवार चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Previous Post

हिंगणघाट: प्रशासनाला सद्बुद्धी देण्याचे निवेदन हनुमानजी यांना देऊन गजू कुबडे यांच्या आंदोलनाची सांगता.

Next Post

नेकनूर पोलीस स्टेशनच्या वतीने पंढरपूर कड़े निघालेल्या वारकऱ्यांना दूध वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नेकनूर पोलीस स्टेशनच्या वतीने पंढरपूर कड़े निघालेल्या वारकऱ्यांना दूध वाटप.

नेकनूर पोलीस स्टेशनच्या वतीने पंढरपूर कड़े निघालेल्या वारकऱ्यांना दूध वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In