Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जालना: पुतण्याने व त्याच्या मामाने केली चुलतीची निर्घृण हत्या, या हत्याकांडाने परतुर तालुका हादळला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 20, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जालना: पुतण्याने व त्याच्या मामाने केली चुलतीची निर्घृण हत्या, या हत्याकांडाने परतुर तालुका हादळला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, परतूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील परतूर तालुक्यातील आंबा गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येत दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून पती पत्नीस मामा भाचे जाब विचारत असतांना चुलत्याला मारहाण करीत असल्याने पळून गेल्यावर चुलती परतूरहून आंबा गावात रस्त्याने येत असतांना पाहून पुतण्या व मामाने रस्त्यात आडवून शिवीगाळ करुन हातातील लाकडी दांड्याने डोक्यात मारुन तिची हत्या केल्याची घटना आंबा येथे घडली आहे. 

या हत्येबाबत सुखदेव माणिक जाधव यांनी परतूर पोलिस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.20 जून रोजी सकाळच्या सुमारास म्हशीचे दूध काढत असतांना पत्नीस पुतण्या कैलास मुगाजी जाधव हा घरी आला व शिवीगाळ करु लागला तेंव्हा गावातील लोकांनी भांडण सोडविले. त्यानंतर पत्नी व मंगल जाधव असे नेहमी प्रमाणे दुध दही विक्री करण्यासाठी परतुरला गेलो. परतूर येथून घरी आलो. तेंव्हा पुतण्या कैलास जाधव व त्याचा मामा बंडू असे दोघे घरी आले व म्हणाले की, तु दि 19 जून रोजी भाच्यास का शिवीगाळ केली. असे म्हणून दोघे लाकडी दांड्याने मारहाण करत असतांना घरून तळ्याकडे पळुन गेलो. साडेअकरा वाजेच्या सुमारास पत्नी परतूर येथुन दहीदूध विक्री करून घरी परत घराकडे येत असतांना आंबा गावा जवळील तळ्याजवळ असतांना पत्नीस पुतण्या कैलास मुगाजी जाधव यांनी सोबत असलेला मामा बंडु असे दोघांनी पत्नी मंगल सुखदेव जाधव वय 45 वर्षे रा.आंबा हिस रस्त्यात आडवून शिवीगाळ करुन कैलास जाधव याने त्याचे हातातील लाकडी दांड्याने डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्याने पत्नी मंगल जाधव हीस मारून टाकले. या प्रकरणी मृतक महिलेच्या पतीच्या फिर्‍यादी वरुन पुतण्या कैलास जाधव व मामा बंडू यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला परतूर पोलिसांनी अटक केली आहे. 

Previous Post

मुंबईत त्याने चक्क धावत्या रिक्षातच विवाहित प्रेयसीचा गळा चिरला; मग अस केलं काही की संपूर्ण मुंबई हादळली.

Next Post

शिवप्रसाद नागरी सहकारी पत संस्था मर्या. सांगली संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शिवप्रसाद नागरी सहकारी पत संस्था मर्या. सांगली संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

शिवप्रसाद नागरी सहकारी पत संस्था मर्या. सांगली संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In