Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबईत त्याने चक्क धावत्या रिक्षातच विवाहित प्रेयसीचा गळा चिरला; मग अस केलं काही की संपूर्ण मुंबई हादळली.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 20, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबईत त्याने चक्क धावत्या रिक्षातच विवाहित प्रेयसीचा गळा चिरला; मग अस केलं काही की संपूर्ण मुंबई हादळली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- संपूर्ण मुंबईत खळबळ उडवून देणारी घटना साकीनाका परिसरातून समोर येत आहे. ऑटो रिक्षातून जात असताना प्रियकर आणि प्रेमिका मध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, प्रियकराने धावत्या ऑटो रिक्षातच आपल्या प्रेमीकेचा धारधार शस्त्राने गळा चिरला आणि नंतर त्याच धारदार शस्त्राने स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला.

ही खळबळजनक घटना साकीनाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दत्त नगरमधील खैरानी रोडवर घडली. पंचशीला जमादार वय 30 वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे. प्रियकराने केलेल्या हल्ल्यात 30 वर्षीय प्रेयसी पंचशीला जमादार यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत त्याला बेड्या ठोकल्या आहे. दीपक बोरसे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या 30 वर्षीय विवाहित पंचशीला आपल्या पतीसोबत पटत नसल्याने ती संघर्षनगर येथे आपल्या आईकडे राहत होती. मृतक पंचशीलाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. आरोपी दीपक बोरसे यांच्या सोबत पंचशीलाचे प्रेमसंबंध होते. सोमवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास आरोपी दीपक आणि त्याची प्रेमिका मृतक पंचशीला साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथून एका रिक्षातून जात होते. रिक्षातच त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दीपकने महिलेच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात पंचशीलाचा जागीच मृत्यू झाला.

काही समजायच्या आतच चालत्या रिक्षात त्याने दिपकने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला. सुटकेसाठी तिने प्रयत्न करत होती. मात्र, थोडे अंतर गेल्यावर ती खाली पडली. यानंतर दीपक बोरसे याने त्याच धारदार शस्त्राने स्वतःवर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. साकीनाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व दोघांनाही जवळच्या रुग्णालयात नेले असता महिलेला मृत घोषित करण्यात आले. आरोपीवर उपचार करण्यात आले.

Previous Post

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा ” ” स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवरती कारवाई करून ०२ पिडीत महिलांची

Next Post

जालना: पुतण्याने व त्याच्या मामाने केली चुलतीची निर्घृण हत्या, या हत्याकांडाने परतुर तालुका हादळला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जालना: पुतण्याने व त्याच्या मामाने केली चुलतीची निर्घृण हत्या, या हत्याकांडाने परतुर तालुका हादळला.

जालना: पुतण्याने व त्याच्या मामाने केली चुलतीची निर्घृण हत्या, या हत्याकांडाने परतुर तालुका हादळला.

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In