Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

जिवतीत वंचित बहुजन आघाडी कडुन प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 21, 2023
in Uncategorized, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
जिवतीत वंचित बहुजन आघाडी कडुन प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाने ह्याही वर्षी दहावी व बारावी च्या परिक्षेत उत्तम गुणवत्ता मिळवली असुन तालुक्याचे नाव उंचावले आहे म्हणुन त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे वंचित बहुजन आघाडीने उद्या दि 22 जुनला मौजा तालुका जिवती येथे आंबेडकर भवनात सर्व कार्यकर्त्यांना सभेला हजर राहण्यासाठी आव्हान केले आहे.

तसेच सभेत अनेक विषयावर चर्चा होणार असुन प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार व महिला व युवक कार्यकर्ते कार्यकारणी विस्तार करणार असुन जिल्हा कार्यकारिणी विस्तार करणार आहेत
व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीनचे पश्चिम भागाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सोमाजी गोंडाने सर व वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कवीताताई गौरकार व वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम दादा मंडळे हे उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

जळगाव: पोलिसांनी हात दाखवला अन्‌ झाला घात; ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

Next Post

सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांनी केली ९० किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरीत्या केली पूर्ण…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांनी केली ९० किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरीत्या केली पूर्ण…

सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांनी केली ९० किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरीत्या केली पूर्ण…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In