Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

नागपुरात चक्क पुरुष झाला प्रेग्नंट, 36 वर्षांच्या प्रेग्नन्सीनंतर त्याने दिला जुळ्यांना जन्म. मेडिकल इतिहासात अद्भुत घटना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 22, 2023
in आरोग्य, तंत्रज्ञान, देश विदेश, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ
0 0
0
नागपुरात चक्क पुरुष झाला प्रेग्नंट, 36 वर्षांच्या प्रेग्नन्सीनंतर त्याने दिला जुळ्यांना जन्म. मेडिकल इतिहासात अद्भुत घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथून मेडिकल इतिहासात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एक पुरुष प्रेग्नंट झाला आहे. ही माहिती समोर येतात एकच खळबळ उडाली आहे.

आपण बघितल आहे की, सामान्यपणे महिला प्रेग्नंट होतात. पण तुम्ही कधी पुरुष प्रेग्नंट असल्याचं ऐकलं आहे का? असंच एक प्रकरण नागपुर येथून समोर आलं आहे. नागपुरातील एक पुरुष प्रेग्नंट झाला आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे हा पुरुष तब्बल 36 वर्षे प्रेग्नंट होता. 9 महिन्यांऐवजी 36 वर्षांच्या प्रेग्नन्सीनंतर त्याने जुळ्यांना जन्म दिला. प्रेग्नन्सीचं हे अजब घटना पाहून डॉक्टरांनाही जबर धक्का बसला. संजू भगत असं या व्यक्तीचं नाव.

संजू भगत यांचं लहान पणापासूनच त्याचं पोट सामान्य मुलांपेक्षा वेगळं होतं. ते फुगलेलं होतं. पण त्याच्या कुटुंबाने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. पण हळूहळू पोट खूपच वाढू लागलं. तेव्हा मात्र त्याच्या कुटुंबांना काळजी वाटू लागली. 36 वर्षांत त्याचं पोट असं फुगलं की ते 9 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेसारखे दिसू लागलं. त्यामुळे त्याचं कुटुंब चिंतेत होते. त्यांची वैदकीय तपासणी करण्याचं ठरवल आणि हा प्रकार समोर आला.

संजू यांच्या फुगलेल्या पोटात बाळ असेल याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. 1999 सालापर्यंत भगतचं पोट इतकं फुगलं की त्याला श्वास घ्यायालही त्रास होऊ लागला. अखेर त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी संजूचं फुगलेलं पोट पाहून त्यात ट्युमर असावा असा अंदाज बांधला. त्यामुळे त्याचं ऑपरेशन करण्याचं ठरलं. पण सर्जरी करताना डॉक्टरांना त्याच्या पोटाच्या आत जे सापडलं ते पाहून त्यांना धक्काच बसला. त्याच्या पोटात ट्युमर नव्हताच. तर बाळ होतं. एक नव्हे तर दोन बाळ. डॉक्टरांनी ट्युमर समजून ज्याला हात लावला त्याला हाडं होती. आधी एक पाय बाहेर आला, नंतर दुसरा पाय बाहेर आला. नंतर प्रायव्हेट पार्ट, केस, हात, जबडा बाहेर आला. यामुळे डॉक्टरही घाबरले.

या प्रेग्नंट पुरुषाची केस हाताळणारे डॉ. अजय मेहता म्हणाले, सुरुवातीला हाताला हाडं लागली. त्यानंतर एक पाय बाहेर आला आणि मग दुसरा पाय. नंतर प्रायव्हेट पार्ट, केस, हात आणि जबडाही हाताला लागला. आम्ही घाबरलो. आमच्या साठी सुद्धा हे सर्व खूप धक्कादायक होत. डॉक्टरांनी या प्रकरणालाला व्हॅनिशिंग ट्विन सिंड्रोम म्हटलं आहे. म्हणजे गरोदरपाणात जुळ्या मुलांचा आईच्या पोटातच मृत्यू झाला. त्यांचा पूर्ण विकास झाला नाही. ते भावाच्या शरीराच्या आत राहिले. म्हणजे ‘फिटस इन फेटू’चं हे प्रकरण. 5 लाखांत असं एक प्रकरण असतं.

Previous Post

अहमदनगर जिल्हात गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा, 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार.

Next Post

पत्रकारांवर पिस्तुलातून गोळी झाडुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पत्रकारांवर पिस्तुलातून गोळी झाडुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

पत्रकारांवर पिस्तुलातून गोळी झाडुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In