Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अहमदनगर

अहमदनगर जिल्हात गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा, 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 22, 2023
in अहमदनगर, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अहमदनगर जिल्हात गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा, 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज!ऑनलाईन अहमदनगर:- जिल्हा तून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम शिक्षकाने पवित्र अशा गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासला आहे. एका नराधम शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. अहमदनगरच्या जामखेड शहरात ही घटना घडली आहे. आरोपी शिक्षकाने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आष्टी येथील लॉज नेत या मुलीवर अत्याचार करण्यात आला.

शिक्षकाने आपल्याच शाळेतीत शिकत आसलेल्या एका 14 वर्षीय अलपवयीन विद्यार्थीनीला शाळेचा अभ्यास असल्याचं सांगून तिच्याशी स्नॅपचॅटवरुन संपर्क केला. यावरुन तिच्याशी अश्लिल बोलू लागला. तिला अर्धनग्न फोटो पाठवण्यासाठी सांगू लागला. हे फोटो त्याच्या हाती लागताच या नराधम शिक्षकाने या मुलीला अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.

या घटनेमुळे पवित्र शिक्षकी पेशाला काळीमा फासल्याची चर्चा नगरमध्ये रंगली आहे. पालकांनी या घटनेनंतर शिक्षकाविरोधात संताप व्यक्त केला आहे. राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर आसे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी या शिक्षकास बेड्या ठोकल्या आहे. याला श्रीगोंदा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 26 जूनपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.

या शिक्षकाकडून सदर पीडितेबाबत हा अत्याचार जानेवारी 2023 ते 14 जून 2023 दरम्यान घडला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासह पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

Previous Post

बीड येथील आदित्य शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा..

Next Post

नागपुरात चक्क पुरुष झाला प्रेग्नंट, 36 वर्षांच्या प्रेग्नन्सीनंतर त्याने दिला जुळ्यांना जन्म. मेडिकल इतिहासात अद्भुत घटना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुरात चक्क पुरुष झाला प्रेग्नंट, 36 वर्षांच्या प्रेग्नन्सीनंतर त्याने दिला जुळ्यांना जन्म. मेडिकल इतिहासात अद्भुत घटना.

नागपुरात चक्क पुरुष झाला प्रेग्नंट, 36 वर्षांच्या प्रेग्नन्सीनंतर त्याने दिला जुळ्यांना जन्म. मेडिकल इतिहासात अद्भुत घटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In