Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

काका पुतण्यात शेतावरून वाद, चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याची केली हत्या जालना जिल्हात खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 24, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
काका पुतण्यात शेतावरून वाद, चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याची केली हत्या जालना जिल्हात खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रवींद्र भदर्गे, परतूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका काकाने आपल्याच पुतण्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. ही घटना जानेफळ दाभाडी येथे घडली असून त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे.

जानेफळ दाभाडी येथे शेतातील बांधाच्या वादावरून काकाने आपल्याच भावाच्या मुलाची निर्घृण हत्या केली करण्यात आहेत. पुतण्याची हत्या करणाऱ्या चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास मिसाळ असे मयत तरुणाचे नाव असून, शिवाजी जयाजी मिसाळ असे आरोपी चुलत्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील जानेफळ दाभाडी येथील शिवाजी मिसाळ आणि त्यांचा पुतण्या अंबादास मिसाळ यांचा गट क्रमांक 35 मधील जमिनीच्या बांधावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. तर दोघेही शेतात घर करून कुटुंबीयांसोबत राहतात. दरम्यान शुक्रवारी दोघांमध्ये बांध कोरण्यावरून किरकोळ वाद झाला होता. पण काही वेळात वाद शमला आणि अंबादास मिसाळ यांनी काकाच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली. काकाची समजूत काढल्यावर बाजूलाच असलेल्या घरासमोरील बाजेवर ते झोपले. याचवेळी संशयित शिवाजी मिसाळ याने अंबादास मिसाळ यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यांच्या मानेवर व गळ्यावर गंभीर वार केले. यामध्ये अंबादास मिसाळ यांचा जागीच जीव गेला. तर याची माहिती मिळताच नातेवाइकांनी अंबादास यांना तत्काळ राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृतघोषित केले.

या घटनेची माहीती मिळताच हसनाबाद ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान याप्रकरणी मयताची पत्नी रेखा अंबादास मिसाळ यांच्या तक्रारीवरून संशयित शिवाजी मिसाळ, मंदाबाई शिवाजी मिसाळ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वैशाली पवार या करीत आहेत. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आपल्या परिसरात बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे रूट मार्च व मॉकड्रिलनं वेधलं लक्ष.

Next Post

जळगाव शहरातील समतानगर भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जळगाव शहरातील समतानगर भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना.

जळगाव शहरातील समतानगर भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In