Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

सावनेर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 24, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
सावनेर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी मो. नं.-9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर, 22 जुन:- आर्थिकदृष्ट्या दुर्बल,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम धनुज फाऊंडेशन नागपुर तर्फे गोमुख विद्यालय व श्रीराम विद्यालय या दोन्ही शाळेचा संयुक्त कार्यक्रम गोमुख विद्यालय, नांदागोमुख येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. ज्योतीताई मोवाडे सरपंच नांदागोमुख, प्रमुख पाहुणे गोविंदराव ठाकरे, पंचायत समिती सदस्य सावनेर, प्रमुख उपस्थिती विवेक मोवाडे माजी सरपंच नांदागोमुख, खरबडे सर मुख्याध्यापक गोमुख विद्यालय मोरेश्वर जिवतोडे अध्यक्ष धनुज फाऊंडेशन, अविनाश ताजने सचिव, पुरुषोत्तम काळे जेष्ट सदस्य, गणेशजी ताजने सहसचिव, चंद्रशेखर चांदेकर समन्वयक, तसेच दोन्ही शाळेचे शिक्षक,कर्मचारी वृंद,पालक व विद्यार्थी बंधू/भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर चांदेकर यांनी केले. प्रास्ताविक मोरेश्वरजी जिवतोडे तर आभार गणेश ताजने यांनी मानले.

Previous Post

पुण्यात शैक्षणीक क्षेत्रात खळबळ, विद्यार्थ्याकडून महिला प्राध्यपिकेला दमदाटी करत अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले.

Next Post

नवोदित एमबीबीएस करून डॉक्टर बनलेल्या तेजस्वी संजय घाडगे याचं सर्व स्थरावरून होत आहे अभीनंदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नवोदित एमबीबीएस करून डॉक्टर बनलेल्या तेजस्वी संजय घाडगे याचं सर्व स्थरावरून होत आहे अभीनंदन.

नवोदित एमबीबीएस करून डॉक्टर बनलेल्या तेजस्वी संजय घाडगे याचं सर्व स्थरावरून होत आहे अभीनंदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In