Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

नागपुर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 25, 2023
in Uncategorized
0 0
0
नागपुर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथील एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे एक कारागृहातून शिक्षा भोगत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर ‘कस्टोडिअल डेथ’ प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैदी पोलीस अधिकाऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाला. यशवंत मोकाजी कराडे मानवनगर, टेकानाका असे मृत्यू पावलेल्या कैद्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक यशवंत कराडे हे 1994 रोजी सहायक पोलीस निरीक्षक असताना त्यांनी आरोपीला एका गुन्ह्यात अटक केली होती. त्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असताना आरोपीला 3 डिग्री देत जबर मारहाण केली होती. त्या मारहाणीत अटक करण्यात आलेल्या आरोपीचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात ठाणेदारासह 7 जणांवर ‘कस्टोडिअल डेथ’चा गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 7 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावली.

यशवंत कराडे हे 2018 पासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. 17 जूनला त्यांची अचानक प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर मेयोमध्ये उपचार सुरू होता. मात्र, उपचारादरम्यान यशवंत यांचा 24 जूनला मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Previous Post

धार्मीक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा पोलीसांचा इशारा, चिखली पोलीस ठाणे हद्दीत कुदळवाडी येथे शांतता समितीची व मुस्लीम बांधव यांची बैठक

Next Post

नागपुरात वडिलाच्या मित्रावर जळला 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा जीव, मग गेले दोघे पळून, आता बाळासह मुलगी पोलिसांच्या ताब्यात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुरात वडिलाच्या मित्रावर जळला 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा जीव, मग गेले दोघे पळून, आता बाळासह मुलगी पोलिसांच्या ताब्यात.

नागपुरात वडिलाच्या मित्रावर जळला 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा जीव, मग गेले दोघे पळून, आता बाळासह मुलगी पोलिसांच्या ताब्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In