Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

आरएसएस चे वर्धा जिल्हा संघचालक यांना हिंगणघाट येथे 5 ते 7 गुंडाने केली मारहाण, गावात वातावरण बिगडवण्याचा प्रयत्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 26, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
आरएसएस चे वर्धा जिल्हा संघचालक यांना हिंगणघाट येथे 5 ते 7 गुंडाने केली मारहाण, गावात वातावरण बिगडवण्याचा प्रयत्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील हिंगणघाट शहरातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: आरएसएस चे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना वर्धा वरून हिंगणघाट येथे असताना नांदगाव चौरस्त्या वर उतरून 5 ते 7 गुंडांनी मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हिंगणघाट शहरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना बघता जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी स्वतः हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये येऊन पूर्ण कमान आपल्या हातात घेतली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएस चे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत हे वर्धा येथून हिंगणघाट येथे येण्यासाठी बस मध्ये बसले यावेळी बस मध्ये शुल्लक कारणावरून झडगा झाला. पण समोरच्या व्यक्तीने हिंगणघाट शहराच्या हद्दीत बस येताच त्याने इतर गुंडांना नांदगाव चौरस्ता येथे बोलावून या सर्वांनी मिळून जेठानंद राजपूत यांनी मारहाण केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएस चे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांनी मारहाणीची घटना संपूर्ण हिंगणघाट शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघता क्षणी आरोपीवर कारवाई करण्यासाठीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएस कार्यकर्ते, बजरंग दल, बिजेपी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये जमा झाले.

हिंगनघाट शहर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी पोलीस अधीक्षक यांनी दिली.

हिंगणघाट शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे लक्ष असून हिंगणघाट मध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात येत आहे. नागरिकांनी सोशल मीडियातून पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, हिंगणघाट उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोने यांनी केले.

Previous Post

जालना जिल्हात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल.

Next Post

जळगाव जिल्हातील पाचोरा यूनिट तर्फे बामसेफ तालुका स्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण शिविर सम्पन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जळगाव जिल्हातील पाचोरा यूनिट तर्फे बामसेफ तालुका स्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण शिविर सम्पन्न.

जळगाव जिल्हातील पाचोरा यूनिट तर्फे बामसेफ तालुका स्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण शिविर सम्पन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In