Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक येथे क्राईमचा चढता आलेख, बँकचे एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी केला वृद्धावर हमला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 26, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक येथे क्राईमचा चढता आलेख, बँकचे एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी केला वृद्धावर हमला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- शहरात क्राईमचा ग्राफ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र मागील काही दिवसाचा पासून घडणाऱ्या घटनेवरून दिसून येते आहे. शहरात नागासाधूंच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी वृद्धांना लुटल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिक पुणे महामार्गावरील एटीएम फोडण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी एका वृद्धाला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.

नाशिक पुणे महामार्गावरील पळसे गावानजीक मध्यरात्रीची सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. पळसे गावाजवळ एटीएम बाहेर झोपलेल्या 60 वर्षीय वृद्धाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून जबर मारहाण केली आहे. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.

दरम्यान पळसे गावानजीक एका बँकेचे एटीएम असून मध्यरात्री गावातील वृद्ध झोपले होते. अचानक रात्रीच्या सुमारास एटीएम फोडण्याच्या उद्देशाने चोरटे आले. यावेळी एटीएम जवळ वृद्धाला झोपलेले पाहून त्यांनी चोरीच्या प्लॅन फिस्कटला जाईल. या उद्देशाने त्यांनी लांबून वृद्धावर गल्लोरच्या साहाय्याने दगडफेक केली.

एटीएम जवळ झोपलेल्या वृध्दाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या पत्नीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी एटीएमजवळ जात वृद्धाला जबर मारहाण केली. घटनेत 60 वर्षीय दिनकर गायधनी गंभीर जखमी झाले. यानंतर चोरांनी येथून पळ काढला. जखमी गायधनी यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पळसे गावातली एटीएम फोडण्याच्या उद्देशाने आलेली दोन चोरट्यांनी वृद्धाला मारहाण केली. या सर्व झटापटीचा व्हिडिओ सिसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे या घटनेवरून दिसून आले.

नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कळस
गेल्या काही दिवसांत चोरी, लुटीच्या घटना किरकोळ बाब झाली आहे. रात्री बेरात्री अशा प्रकारे घटना उघडकीस येत असल्याने नागरिकाकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचे समजते.

Previous Post

देशातील सर्व टोलनाके होणार लवकरच कायमचे बंद…

Next Post

मुंबई रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका गरीब महिलेची प्रसूती रस्त्यावर रिक्षामध्येच झाली.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबई रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका गरीब महिलेची प्रसूती रस्त्यावर रिक्षामध्येच झाली.

मुंबई रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका गरीब महिलेची प्रसूती रस्त्यावर रिक्षामध्येच झाली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In