Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

आदिवासींच्या नौकऱ्याची चोरी, संशयास्पद ‘कास्ट व्हॅलिडिटी’ असणारे 24 अधिकारी 8 वर्षापासून आदिवासींच्या राखीव जागेवर कार्यरत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 27, 2023
in क्राईम, देश विदेश, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
आदिवासींच्या नौकऱ्याची चोरी, संशयास्पद ‘कास्ट व्हॅलिडिटी’ असणारे 24 अधिकारी 8 वर्षापासून आदिवासींच्या राखीव जागेवर कार्यरत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- मागील अनेक वर्षांपासून आदिवासी समाजातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानाने त्यांना आरक्षणाचे कवल कुंडल दिले. पण काही गैर आदिवासी यांनी खऱ्या आदिवासी समाजाला मिळालेले आरक्षण चोरल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात अनुसूचित जमातीची संशयास्पद ‘कास्ट व्हॅलिडिटी’ असणारे 24 अधिकारी गेल्या 8 वर्षापासून आदिवासींच्या राखीव जागेवर कार्यरत असल्याची खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. नुकतेच लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड यानेही लबाडी करुन ‘कास्ट व्हॅलिडिटी’ मिळवून अनुसूचित जमातीची राखीव जागा बळकावली अन् पदोन्नतीने पुढे आयएएस झाल्याचे स्पष्ट झाले आहे, हे विशेष.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षा- 2014 च्या अंतिम निकालाच्या आधारे अनुसूचित जमाती या प्रवर्गातून शिफारस झालेल्या 25 उमेदवारांचे जातीचे दावे संशयास्पद असल्याचा अहवाल पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे तत्कालीन आयुक्तांनी शासनाला सादर केला होता. तेव्हा या उमेदवारांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली होती. मात्र, या स्थगिती विरोधात 25 उमेदवारांपैकी 17 उमेदवारांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्या निर्णयास अनुसरून सीपीटीपी -2 अंतर्गत त्यांना तात्पुरती नियुक्ती देऊन प्रशिक्षणाकरीता रुजू करुन घेण्यात आले होते.

उर्वरित 7 उमेदवारांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली होती. तर एका उमेदवाराचे जातप्रमाणपत्र औरंगाबाद समितीने अवैध ठरविल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने त्यांची नियुक्ती रद्द केली. मात्र, गेल्या आठ वर्षापासून ‘सिव्हिल अप्लिकेशन’ दाखल केले नसल्यामुळे सन 2014 मधील 16, नंतर 2015 मधील 7 आणि 2017 मधील 1 अशी संशयास्पद ‘काॅस्ट व्हॅलिडिटी’ असणारे 24 अधिकारी आदिवासींच्या राखीव जागेवर आजही कार्यरत आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.

Previous Post

वर्धा समाज कल्याण विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी.

Next Post

बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवा निमीत्त कोंढवा पोलीस स्टेशन येथे बैठक आयोजित करण्यात आलेबाबत…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवा निमीत्त कोंढवा पोलीस स्टेशन येथे बैठक आयोजित करण्यात आलेबाबत…

बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवा निमीत्त कोंढवा पोलीस स्टेशन येथे बैठक आयोजित करण्यात आलेबाबत…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In